lockdown

Home Isolation कोरोना रुग्णांसाठी नवा प्रयोग, दिल्ली सरकारने केली मोठी घोषणा

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीमध्येही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, यासाठी दिल्ली सरकारने हे पाऊल उचललं आहे

Jan 11, 2022, 04:11 PM IST

लॉकडाऊन आणि सततच्या निर्बंधांमुळे नैराश्य, नोकरी गेल्याने तरुणाची आत्महत्या

लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे गेल्या दोन वर्षात सामान्य नागरिकाचं बजेट कोलमडलं आहे

Jan 10, 2022, 12:52 PM IST

Weekend lockdown : मुंबईत लॉकडाऊन लागणार का?, महापौर पेडणेकर पाहा काय म्हणाल्या...

lockdown in Mumbai  : BKC जम्बो COVID19 केंद्रात 2500 खाटा उपलब्ध आहेत. आतापर्यंत, केंद्रात एकही आयसीयू रुग्ण नाही. बहुतेक रुग्ण लक्षणे असलेले आहेत. मात्र,  कोरोनाची संख्या वाढत आहे.  

Jan 8, 2022, 03:27 PM IST

मुंबईत मिनी लॉकडाऊ लागणार? आज संध्याकाळी निर्णय जाहीर होणार

मुंबईत कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येने २० हजारांचा टप्पा पार केला आहे

Jan 7, 2022, 11:26 AM IST

Mumbai Suburban Railway | मुंबईतील कोरोनाचा वाढत्या रुग्णसंख्येमुळे लोकल बंद होणार?

मुंबईसह राज्यात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित (Corona) सापडत आहेत. त्याच्या जोडीला ओमायक्रॉन (Omicrone) रुग्णांचा दैनंदिन आकडाही शंभरीपार जात आहे. 

Jan 6, 2022, 06:20 PM IST

Corona Update : मुंबई लोकल ट्रेन बंद होणार? काय म्हणाले आरोग्यमंत्री

राज्यात विकएण्ड निर्बंध आणि लॉकडाऊनबाबत काय ठरलं

Jan 6, 2022, 02:13 PM IST

Maharashtra Lockdown | राज्यात लॉकडाऊन लागणार की नाही; काय म्हणाले आरोग्यमंत्री?

 राज्यात लॉकडाऊन (Maharashtra Lockdown) लावण्याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांची प्रतिक्रिया

Jan 5, 2022, 10:08 PM IST

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा आकडा वाढताच, ओमायक्रॉनचे रुग्ण किती?

 राज्यात कोरोनाचा (Maharashtra Corona Update) जोर वाढताच आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत दररोज वाढ होत आहे.

Jan 5, 2022, 08:47 PM IST

Mumbai Corona | मुंबईत कोरोनाचा उद्रेक, शहरात लॉकडाऊन लागणार?

कोरोनाचा (Mumbai Corona) प्रसार झपाट्याने वाढतोय. दररोज मुंबईतील रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत आहे. 

 

Jan 5, 2022, 07:35 PM IST

Corona Update : राज्यात लॉकडाऊनबाबत भाजपची भूमिका काय? चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

पुण्यातील कोरोना आढावा बैठकीत अरेरावी चालते, चंद्रकांत पाटील यांचा आरोप

 

Jan 5, 2022, 06:26 PM IST

RTPCR की अँटिजन? कोणती कोरोना चाचणी करण्यावर आरोग्यमंत्री देणार भर

RTPCR टेस्ट गरजेचं नाही असं का म्हणाले आरोग्यमंत्री राजेश टोपे? पाहा 

Jan 5, 2022, 12:42 PM IST