lockdown

नव्या व्हेरियंटनं वाढली भारताची चिंता, रूग्णसंख्या वाढली तर पुन्हा लॉकडाऊन ?

कोरोनाचं संकट भारताच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं आहे, अशात तज्ज्ञांनी काय सल्ला दिला आहे पाहा

Mar 20, 2022, 06:23 PM IST

कधीही लॉकडाऊन न लावलेल्या देशात कोरोनाचा कहर, एका दिवसात 6 लाख रुग्ण

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. दक्षिण कोरियामध्ये कोविड-19चा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. ज्या देशाने कोरोनाच्या लाटेच्यावेळी कधीही लॉकडाऊन (lockdown) लावला नव्हता. मात्र, त्याच देशात आता एका दिवसात कोरोनाचे विक्रमी 6 लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहे.

Mar 17, 2022, 02:14 PM IST

कोरोनाला हलक्यात घेऊ नका, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

कोरोनाला (Corona) गांभीर्यानं घ्या, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी दिलाय. चौथी लाट (Corona Fourth Wave) येऊ नये, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. लसीकरण (Vaccination) वाढवलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Mar 16, 2022, 05:47 PM IST
 China Once Again Batteling With Corona As Airport Closed In Lockdown PT2M29S

VIDEO | पुन्हा कोरोना युद्ध

China Once Again Batteling With Corona As Airport Closed In Lockdown

Mar 15, 2022, 08:35 PM IST
china corona cases have increased and they have put lockdown in some areas PT2M5S

बापरे! पुन्हा कोरोनाचा धोका, 90 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात लागला लॉकडाऊन

तब्बल दोन वर्षांनंतर जनजीवन काहीसं पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा टेन्शन वाढवणारी बातमी

Mar 11, 2022, 07:18 PM IST

आईनं 1400 किलोमीटरवरुन वाचवल्यानंतर आता 5 हजार किमीवर अडकला, आता कोण वाचवणार त्याला?

इच्छा असूनही आता त्या देवाकडे प्रार्थना करण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीयत.

Mar 5, 2022, 08:30 PM IST

मोठी बातमी । राज्यात या महिन्यापासून 100 टक्के अनलॉक

 Unlock Maharashtra : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग कमी झाला आहे. तिसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे राज्यात लवकरच शंभर टक्के अनलॉक होण्याची शक्यता आहे.

Feb 19, 2022, 08:43 AM IST

कोरोना निर्बंधातून लवकरच सुटका; केंद्राच्या राज्यांना या सूचना

Corona restrictions : कोरोनामुळे (Covid-19) निर्बंधाच्या कचाट्यात अडकलेल्या जनतेची आता निर्बंधातून लवकरच सुटका होण्याची शक्यता आहे. 

Feb 17, 2022, 08:01 AM IST

Corona रुग्णांना कधी मिळणार डिस्चार्ज, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नव्या गाडईलाईन्स

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना डिस्चार्जच्या धोरणात बदल केला आहे

Jan 12, 2022, 06:48 PM IST

Corona vs Flu: कोविड-19 ला फ्लू समजण्याची चूक करु नका, WHO ने दिला इशारा

'शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी ताबडतोब तपासणी करून घ्या'

Jan 12, 2022, 05:57 PM IST