lockdown

कोरोनाने चिंता वाढली, आता मुंबईत लॉकडाऊनची वेळ

Corona​ Variant Update : कोरोनाचा पुन्हा धोका वाढला आहे. मुंबईत एकाच दिवसात 1300 हून जास्त कोरोना केसेस आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 

Dec 29, 2021, 11:20 AM IST

धोका वाढला ! महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या उंबरठ्यावर, 4 दिवसात रुग्ण डबलिंग

 Corona New Variant : महाराष्ट्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर आहे. 24 तासांत 2 हजार 172 नवे रुग्ण वाढले आहेत.  

Dec 29, 2021, 09:20 AM IST

Corona Vaccination : बूस्टर डोसबाबत नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी, जाणून घ्या सविस्तर

केंद्र सरकारने लसीच्या बूस्टर डोसबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्व जारी केली आहेत

Dec 28, 2021, 06:03 PM IST

Omicron चा धोका : '2 आउट ऑफ 3' चा फॉर्म्युला करु शकतो संसर्गाचा धोका कमी, वाचा सविस्तर

कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन (Omicron) आतापर्यंतचा सर्वात जास्त संसर्गजन्य असल्याचं मानलं जात आहे

Dec 28, 2021, 04:47 PM IST

Omicron Variant : दोन डोस घेतलेले Omicron पासून किती सुरक्षित?

देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असताना ओमायक्रॉनचं (Omicron) संकटही उभं ठाकलं आहे

Dec 28, 2021, 03:31 PM IST

Corona विरुद्धच्या लढाईत आणखी तीन अस्त्र, दोन लस आणि एका गोळीला मान्यता

खुशखबर... घाबरु नका, कोरोना धूम ठोकेल, कोरोनाविरोधात लढण्यासाठी आणखी ह्या ३ औषधांना मान्यता

 

Dec 28, 2021, 02:45 PM IST

मोठी बातमी : Omicron मुळे आणखी एका राज्यात नाईट कर्फ्यूची घोषणा

कोरोनाच्या नवा व्हेरिएंटचा धोका वाढत असताना आणखी एका राज्याने आता निर्बंध लादण्यास सुरुवात केलीये.

Dec 24, 2021, 03:37 PM IST
Fear Of Lockdown Due To Omicron PT3M39S

VIDEO : ओमायक्रॉनमुळे पुन्हा निर्बधांची भीती, नवे नियम लागू

VIDEO : ओमायक्रॉनमुळे पुन्हा निर्बधांची भीती, नवे नियम लागू

Dec 22, 2021, 08:30 AM IST

Omicron Variant : बूस्टर डोस ठरणार किती प्रभावी? भारतीयांना कधीपर्यंत मिळणार?

लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही ओमायक्रॉन विषाणूचा धोका

Dec 21, 2021, 10:35 PM IST

Omicron Update : राज्यात ओमायक्रॉनचा विळखा वाढला, आज आणखी 11 रुग्ण आढळले

नव्या वर्षाच्या स्वागतापूर्वीच मुंबईत ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने धाकधूकही वाढली आहे.

Dec 21, 2021, 08:04 PM IST

Omicron Update : देशात Omicron रुग्णांमध्ये वेगाने वाढ, 'या' दोन राज्यात आढळले नवे रुग्ण

देशातील 12 राज्यांमध्ये omicron ने हातपास पसरले आहेत

Dec 20, 2021, 06:33 PM IST

बॉयफ्रेंडसोबत Video Call वर रोमांन्स करणं महागात, थेट रुग्णालयात दाखल

21 वर्षांच्या तरुणचा बॉयफ्रेंडसोबत व्हिडीओ कॉलवर रोमांन्स, अति उत्साह नडला आणि घडलं असं काही की...थेट रुग्णालयात दाखल

Dec 17, 2021, 03:03 PM IST

लसीकरण वाढवण्यासाठी मुंबई मनपाने कंबर कसली, घेतला 'हा' मोठा निर्णय

ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता मुंबई पालिका सतर्क झाली आहे

Dec 14, 2021, 09:56 PM IST

चिंता वाढली! राज्यात Omicron चे आणखी 8 रुग्ण, पाहा कुठे आढळले

कोरोनाचा नवा व्हेरिएंट omicron ने राज्यात चिंता वाढवली आहे

Dec 14, 2021, 07:36 PM IST