lok sabha elections 2024

'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'

Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.

Jun 6, 2024, 07:43 AM IST

लोकसभा निकालानंतर नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब

नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब झाले आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत आहेत. 

Jun 5, 2024, 07:14 PM IST

बजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव

बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळाले. मात्र, धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले बजरंग सोनवणे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. 

Jun 5, 2024, 04:55 PM IST

'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

Sanjay Raut On Modi Win From Varanasi: पंतप्रधान मोदींनी वाराणसीमधून विजय मिळवला असला तरी याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदींवर निशाणा साधताना त्यांच्या मताधिक्याची खिल्ली उडवली आहे.

Jun 5, 2024, 11:40 AM IST

'मला विश्वास आहे की आपण भविष्यात एकत्र..', मोदींच्या विजयावर 'सेल्फी फ्रेंड' मेलोनींची पोस्ट

Giorgia Meloni On PM Modi Win: पंतप्रधान मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचे संकेत त्यांनीच दिलेत.

Jun 5, 2024, 10:01 AM IST

Vishal Patil : चहुबाजूंनी घेरलं, स्वपक्षानंही सोडलं; पण पठ्ठ्यानं शड्डू ठोकला अन् वसंतदादांचा नातू शोभला

Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा

Jun 5, 2024, 12:00 AM IST

प्रेमाची मिठी मग उचलून घेतलं, लेकाचं सेलिबेशन पाहिलं का?

Nilesh Rane : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे विजयी झालेय. याचा आनंद निलेश राणे यांनी आईसोबत साजरा केला. 

Jun 4, 2024, 10:57 PM IST

सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आणि INDIA आघाडीत जबरदस्त चुरस, अमेठी, अयोध्येत भाजप पिछाडीवर

Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात. 

Jun 4, 2024, 09:45 AM IST

Loksabha Nivdnuk Nikal 2024 : सुरुवातीच्या कलांमध्ये एनडीएने पार केलं बहुमत, पाहा INDIA आघाडीला किती जागांवर आघाडी

Loksabha Nivdnuk Nikal 2024 Live: लोकसभा निवडणूक 2024ची मतमोजणी सुरु आहे. कोणता उमेदवार आघडीवर आहे, कोणता उमेदवार पिछाडीवर आहे. प्रत्येक निकालाचे अपडेट्स झी 24 तासवर तुम्ही पाहू शकणार आहात. 

Jun 4, 2024, 08:52 AM IST

Zee News AI Exit Poll 2024 : 10 कोटी लोकांची मतं जाणून Zeenia ने कसा तयार केला AI एक्झिट पोल

Lok Sabha Elections 2024: 4 जून रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत आहेत. त्यापूर्वी आज झी न्यूजचा एक्झिट पोल जाहिर होत आहे. 

Jun 2, 2024, 05:06 PM IST

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल सांगणारी एकमेव AI अ‍ॅंकर Zeenia चा कसा होता अनुभव?

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. काल अनेक संस्थांनी आपला एक्झिट पोल जाहीर केला. दरम्यान झी न्यूजकडून एआय अॅंकर झिनीया लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल जाहीर करणार आहे. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अॅंकर ठरणार आहे. झिनीयाला या काळात कसा अनुभव आला? हे जाणून घेऊया. 

Jun 2, 2024, 04:59 PM IST

AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा AI एक्झिट पोल, संध्या. 5 वाजता फक्त झी २४तासवर...

AI Exit Poll 2024 : देशातील सर्वात मोठा आणि पहिल्याच AI एक्झिट पोल आज झी २४तासवर संध्याकाळी 5 वाजता पाहता येणार आहे. 

Jun 2, 2024, 01:06 PM IST

Exit Poll 2024 : 'ठरवून दिलेले आकडे आणि अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल', राऊतांची खोचक टीका

Exit Poll 2024 :  ठरवून दिलेले आकडे असून अंत्यत फ्रॉड असा एक्झिट पोल असल्याची खोचक टीका संजय यांनी केलीय. 

Jun 2, 2024, 10:24 AM IST

कोण असली? कोण नकली? महाराष्ट्राच्या मतदारांनी दिला कौल; पाहा एक्झिट पोलचे आकडे

Maharashtra Exit Poll Lok Sabha Election 2024:  मतदारांनी कोणाच्या बाजुने कौल दिलाय हे महत्वाचे आहे.

Jun 1, 2024, 09:07 PM IST