NDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTMaharashtra Politics : सोशल मीडियावर 25000 फॉलोअर्स असल्याशिवाय तिकीट मिळणार नाही - देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis : नाशिक येथे सुरु असलेल्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले आहेत. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा सल्ला दिला आहे
Feb 11, 2023, 11:55 AM ISTEconomic Survey: आर्थिक सर्वेक्षण म्हणजे असतं तरी काय? जाणून घ्या सोप्या भाषेत!
Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो.
Jan 31, 2023, 12:33 AM ISTMaharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"
Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
Jan 30, 2023, 11:41 PM ISTपंतप्रधान मोदींना रोखण्यासाठी ठाकरे? विरोधकांच्या हाती मशाल?
2024 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी आणि भाजपाला रोखण्यासाठी विरोधकांचा मेगाप्लान, विरोधकांना एकत्र आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे जबाबदारी
Jan 18, 2023, 07:54 PM ISTभाजपकडून पंकजा मुंडे यांच्यासह महाराष्ट्रातील या नेत्यांवर मोठी जबाबदारी
BJP's Lok Sabha Election Preparations : आगामी लोकसभा निवडणुकीची ( Lok Sabha Elections 2024) मोर्चेबांधणी करण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून भाजपच्या संघटनात्मक नियुक्त्यांत महाराष्ट्रातल्या (Maharashtra) चार मुख्य नेत्यांना स्थान देण्यात आले आहे.
Sep 10, 2022, 10:52 AM IST