सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे प्रमोद जठार इच्छुक
सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत.
Jan 5, 2019, 04:58 PM ISTमहसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा भाजप-सेना युतीबाबत गौप्यस्फोट
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी शिवसेनेबरोबर भाजपची चर्चा सुरू असल्याचा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
Jan 3, 2019, 07:15 PM ISTयुती होईल की नाही याची चिंता न करता लोकसभेच्या तयारीला लागा : अमित शाह
महाराष्ट्रातील भाजप खासदारांना लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश अमित शाह यांनी दिले आहेत.
Jan 2, 2019, 10:10 PM ISTमुंबई । काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम
काँग्रेस राष्ट्रवादीत सात जागांवरून जागावाटपाचा तिढा कायम, आता तोडगा काढण्यासाठी दिल्ली स्तरावरच चर्चा होणार, सूत्रांची माहिती, पुण्याच्या जागेवरील राष्ट्रवादीचा दावा कायम....
Dec 25, 2018, 09:55 PM ISTभुसाबळ । भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे काँग्रेसच्या वाटेवर?
कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.
Dec 25, 2018, 09:50 PM ISTजळगाव । खडसेंची पुन्हा नाराजी, काँग्रेसचे पक्षात प्रवेश करण्याचे आवाहन
कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात दीपनगर इथे लेवा समाजाच्या गुणवंतांचा गौरव सोहळ्याला खडसे उपस्थित होते. काँग्रेसचे माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी खडसेंवर झालेल्या अन्यायाला व्यासपीठावर वाचा फोडून खडसेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं आवाहन केले.
Dec 25, 2018, 04:25 PM IST'कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही'
कोणीही एकाच पक्षाचा शिक्का लावून कायमस्वरूपी तिथं राहत नाही, असं सांगत माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.
Dec 25, 2018, 04:07 PM ISTभाजपचा शिवसेनेला थेट इशारा, तर आमचे उमेदवार तयार आहेत - मुख्यमंत्री
युतीचे कसले काय? शिवसेनेनंतर आता भाजपने शिवसेनेला कडक शब्दात इशारा दिलाय.
Nov 3, 2018, 09:56 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीचे स्पष्ट संकेत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची लोकसभा निवडणुकीसाठी आघाडी होण्याचे संकेत मिळाले आहेत.
Oct 12, 2018, 10:02 PM ISTउदयनराजे भोसले नाराज, आता माझी भागली!
लोकांना वाटत असेन तरच मी उभा राहीन, अन्यथा बस्स झालं.- उदयनराजे भोसले
Oct 9, 2018, 09:07 PM ISTराहुल गांधी, नरेंद्र मोदी नेपाळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेपाळमधून रवाना होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही काठमांडूमध्ये दाखल झाले. गांधी मानसरोवर यात्रेवर निघाले आहेत.
Aug 31, 2018, 10:16 PM IST२०१९ च्या निवडणुकीत १०० टक्के व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर - निवडणूक आयोग
निवडणूक आयोगाने यावर्षी सप्टेंबरपर्यंत १६.१५ लाख व्हीव्हीपीएटी मशीन पुरवण्याची आवश्यकता होती. आतापर्यंत फक्त ४ लाख मशीन पुरविण्यात आल्या आहेत.
Jul 25, 2018, 08:07 PM ISTलोकसभा निवडणूक : काँग्रेसची मोर्चेबांधी जोरात, महाआघाडीसाठी ब्लू प्रिंटही तयार
आगामी २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केलीय.
Jun 16, 2018, 11:33 PM ISTभाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे महाआघाडी करण्याचे संकेत
राज्यात भाजप रोखण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.
Jun 9, 2018, 11:41 PM IST२०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर
शिवसेना आणि भाजपमधील कटुता संपायचे नाव घेत नाही. आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने आपला उमेदवार आताच जाहीर केलाय.
Jun 7, 2018, 10:25 PM IST