Lokayukta Act: आत्ताची मोठी बातमी! नव्या लोकायुक्त कायद्याला मंत्रीमंडळाची मंजुरी, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2019 साली अन्ना हजारे यांनी केलेल्या उपोषणानंतर तत्कालीन फडणवीस (Devendra Fadanvis) सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचे लेखी आश्वासन देऊन संयुक्त मसुदा समिती स्थापन केली होती.
Dec 18, 2022, 06:36 PM ISTलोकायुक्त कायद्यासाठी आण्णा हजारे यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा
जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांनी सरकारला लोकायुक्त कायद्यावरून पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Sep 10, 2021, 02:31 PM IST