loksabha election 2019

Furious Andhra Candidate Smashes EVM At polling Station,Arrested PT35S

आंध्र प्रदेश | उमेदवारानंच तोडलं ईव्हीएम

आंध्र प्रदेश | उमेदवारानंच तोडलं ईव्हीएम

Apr 11, 2019, 10:35 PM IST
Ground Report On Laxmikant Deshmukh Enjoy Holidays In Europe In Election Period PT2M32S

VIDEO | मतदान करण्याऐवजी लक्ष्मीकांत देशमुख परदेशी रवाना

VIDEO | मतदान करण्याऐवजी लक्ष्मीकांत देशमुख परदेशी रवाना

Apr 11, 2019, 10:30 PM IST
Pune Ground Report On Election Campaign Pattern Change In Social Media PT2M21S

VIDEO | प्रचार साहित्याची मागणी घटली, पण का?

VIDEO | प्रचार साहित्याची मागणी घटली, पण का?

Apr 11, 2019, 10:25 PM IST

गडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना

गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले. 

Apr 11, 2019, 10:13 PM IST

राज्यात सरासरी ६२ टक्के मतदान, मतदानाच्या टक्केवारीत घट

महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.  

Apr 11, 2019, 09:37 PM IST

सोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?

रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते. 

Apr 11, 2019, 07:46 PM IST

गडचिरोलीत कमांडो पथकावर नक्षलवाद्यांचा हल्ला; तीन जवान जखमी

हेलिकॉप्टरच्या दिशेने जात असताना नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट केला

Apr 11, 2019, 06:37 PM IST
Ransangram Loksabhecha From Shirdi Constitency 11th Apr 2019 PT33M34S

शिर्डी | रणसंग्राम लोकसभेचा ११ एप्रिल २०१९

शिर्डी | रणसंग्राम लोकसभेचा ११ एप्रिल २०१९

Ransangram Loksabhecha From Shirdi Constitency 11th Apr 2019

Apr 11, 2019, 05:50 PM IST

मुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा

मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

Apr 11, 2019, 05:26 PM IST

मतदार यादीतून अखलाखच्या कुटुंबीयांची नावे गायब

अखलाखचे कुटुंबीय गुरुवारी मतदानासाठी केंद्रावर पोहोचले तेव्हा हा प्रकार समोर आला.

Apr 11, 2019, 05:02 PM IST

मुंबईतील सहा मतदारसंघासाठी 156 उमेदवार रिंगणात

 मुंबईत 29 एप्रिलला मतदान होणार आहे.

Apr 11, 2019, 03:39 PM IST

काँग्रेसच्या राधाकृष्णांच्या हाती कमळ?

राधाकृष्ण विखे पाटलांचा केवळ औपचारिक प्रवेश बाकी?

Apr 11, 2019, 02:39 PM IST

...म्हणून या गावानं घेतला निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

निवडणुकीत मतं मागणाऱ्या राजकारण्यांना मात्र गावच्या प्रश्नांचं सोयर-सुतक नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं 

Apr 11, 2019, 01:06 PM IST

फुलांचा वर्षाव आणि ढोल वाजवत मतदारांचं स्वागत

मतदारांचा उत्साह वाढवण्यासाठी स्वागत

Apr 11, 2019, 11:53 AM IST
Wardha First Phase Of Lok Sabha Election Poll Begins PT1M49S

वर्धा : मतदानाला सुरुवात, पाहा काय आहेत समीकरणं...

वर्धा : मतदानाला सुरुवात, पाहा काय आहेत समीकरणं...

Apr 11, 2019, 09:40 AM IST