मुंबई| अब्जाधीश असूनही सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांकडून घेतलेय कर्ज
मुंबई| अब्जाधीश असूनही सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांकडून घेतलेय कर्ज
Apr 4, 2019, 08:25 AM IST२०२० पर्यंत जम्मू-काश्मीर भारतात नसेल- मेहबूबा मुफ्ती
मोदी सरकारच्या काही धोरणांवर निशाणा साधला.
Apr 4, 2019, 07:48 AM IST
गोंदिया । राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - मोदी
राष्ट्रवादीची झोप उडवणारा कैदी तिहारमध्ये - नरेंद्र मोदी
Apr 4, 2019, 12:00 AM ISTराष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद, नरेंद्र मोदींचे सूचक विधान
राष्ट्रवादी नेत्यांची झोप तिहार तुरूंगात बंद असल्याचा टोला, यावेळी मोदी यांनी लगावला.
Apr 3, 2019, 11:39 PM ISTसुप्रिया सुळेंकडे 145 कोटींची मालमत्ता, नावावर गाडी नाही तर पार्थकडून घेतलेय कर्ज
बारामती लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तब्बल145 कोटींची संपत्ती असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Apr 3, 2019, 11:13 PM ISTमोदी चांगली व्यक्ती नाही, ते दहशतवादी आहेत - चंद्राबाबू नायडू
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहाल टीका केली.
Apr 3, 2019, 10:49 PM ISTरायगड | रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकापची रया गेली
रायगड | रायगड जिल्ह्यात काँग्रेस, शेकापची रया गेली
Apr 3, 2019, 09:40 PM ISTयवतमाळ । माणिकराव यांचा मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर भर
खासदार भावना गवळी यांच्यासमोर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांचं आव्हान आहे. माणिकरावांनी मतदारसंघात प्रचाराचा धडाका सुरू केलाय. रोड शो आणि मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठींवर त्यांचा भर आहे.
Apr 3, 2019, 09:30 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: जळगाव लोकसभा मतदारसंघातील रणसंग्राम
२३ एप्रिलला येथे मतदान होणार आहे.
Apr 3, 2019, 09:07 PM ISTउर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे.
Apr 3, 2019, 09:05 PM ISTमुंबई । उर्मिला मार्तोंडकरने गोपाळ शेट्टींपुढे केले आव्हान उभे
उत्तर मुंबईत अभिनेत्री उर्मिलाचा झंझावाती प्रचार सुरू आहे. उर्मिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक कृप्त्या लढवत आहे. उर्मिलाच्या या प्रचाराच्या वेगवेगळ्या फंड्यांमुळे गोपाळ शेट्टींविरोधात आव्हान निर्माण केले आहे. उत्तर मुंबईतून अभिनेत्री उर्मिला मार्तोंडकर निवडणुकीच्या रिंगणात आहे. उर्मिलाच्या नावाची जेव्हा घोषणा झाली तेव्हा ही लढत अगदीच एकतर्फी होईल असं वाटलं होतं. पण उर्मिलानं निवडणुकीच्या प्रचारात रंग भरायला सुरूवात केलीय.
Apr 3, 2019, 09:05 PM ISTकाँग्रेसच्या यादीतील स्टार प्रचारक उध्दव ठाकरेंच्या भेटीला
काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीत असलेले विश्वनाथ पाटील यांनी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे.
Apr 3, 2019, 08:44 PM ISTजळते दहशतवादी कॅम्प पाहून हनुमानजींची आठवण आली- योगी आदीत्यनाथ
योगी आदित्यनाथ यांनी आपल्या देशभक्ती आणि हनुमान प्रेमाचा दाखला पुन्हा एकदा दिला आहे.
Apr 3, 2019, 08:33 PM ISTराहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी साधणार संवाद
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुण्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.
Apr 3, 2019, 08:27 PM ISTलोकसभा निवडणूक २०१९: तुमच्या मतदासंघातील थेट लढती
लोकसभा निवडणुकीतील थेट लढती
Apr 3, 2019, 07:40 PM IST