loksabha election 2019

३० निवडणुका हरल्यानंतरही 'तो' पुन्हा उतरलाय लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात

१९६२ साली त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणूक लढवली होती.

Apr 6, 2019, 10:52 AM IST

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती

सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.  

Apr 5, 2019, 10:20 PM IST

उदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?

उदयनराजे भोसले  हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे. 

Apr 5, 2019, 08:29 PM IST

मोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार

मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.   

Apr 5, 2019, 08:06 PM IST

भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा

भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.  

Apr 5, 2019, 07:51 PM IST

मोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी

मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. 

Apr 5, 2019, 07:22 PM IST

'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'

मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्‍यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्‍यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?  

Apr 5, 2019, 05:34 PM IST

शेतात ट्रॅक्टर चालवताना 'ड्रीम गर्ल'ला पाहिलंत का?

हेमा मालिनी यांनाना भाजपाकडून दुसऱ्यांदा खासदार बनण्याची संधी मिळालीय

Apr 5, 2019, 04:53 PM IST

सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढण्याची केली घोषणा

कोकण कन्या आणि  सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.  

Apr 5, 2019, 03:55 PM IST
PT4M28S

VIDEO | आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशील कुमार शिंदे

VIDEO | आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशील कुमार शिंदे

Apr 5, 2019, 02:05 PM IST

आम्हीही सर्जिकल स्ट्राईक केले पण जाहिरात नाही केली - सुशीलकुमार शिंदे

सुशील कुमार शिंदे यांनी झी २४ तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं आहे.

Apr 5, 2019, 02:01 PM IST

...म्हणून प्रियंकांनी बांधलेली 'राखी' तुटेपर्यंत राहुल गांधींच्या मनगटावरच असते!

बहिण प्रियंका गांधी - वाड्रा यांच्याविषयी आपलं प्रेम व्यक्त करताना राहुल गांधी म्हणतात...

Apr 5, 2019, 01:55 PM IST
 Sushilkumar Shinde Exclusive Interview PT4M28S

EXCLUSIVE : सुशील कुमार शिंदे यांची विशेष मुलाखत

EXCLUSIVE : सुशील कुमार शिंदे यांची विशेष मुलाखत

Apr 5, 2019, 01:35 PM IST

मला जनतेतून निवडून संसदेत जायचं आहे - अमित शाह

भाजप अध्यक्ष अमित शहा हे गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Apr 5, 2019, 01:13 PM IST