loksabha election 2019

बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होणार?, रमेश कीर यांना मिळणार संधी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता आहे. 

Mar 22, 2019, 10:27 PM IST

खात्यात 15 लाख आणि 2 लाख नोकऱ्या मिळाल्या का?, राणेंची भाजपावर टीका

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपावर सडकून टीका केली आहे.

Mar 22, 2019, 09:10 PM IST

प्रियंका गांधी-वाड्रांवर चंद्रकांत पाटील यांची टीका

आपण इंदिरा गांधींसारख्या दिसतो म्हणून प्रियंका गांधी प्रचार करतात. दिसण्यावरून जर निवडणूक जिंकली असती तर तर अभिनेत्री हेमामालिनी पंतप्रधान.

Mar 22, 2019, 08:17 PM IST

भाजपकडून मागून घेतलेल्या पालघर जागेवर सेनेने उमेदवारी जाहीर का केली नाही?

शिवसेनेने विद्यमान 18 खासदारांपैकी 17 खासदारांना उमेदवारी पुन्हा दिली. एका खासदाराला डच्चू दिला आहे. पालघरची उमेदवारीही जाहीर केली नाही.

Mar 22, 2019, 07:04 PM IST

सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यास काँग्रेसमधून विरोध

राजू  शेट्टींनी केली आहे ३ जागांची मागणी

Mar 22, 2019, 06:54 PM IST

पंतप्रधान मोदींचे सगळे 'चौकीदार' चोर आहेत- राहुल गांधी

 पंतप्रधान मोदींचे सगळे चौकीदार चोर आहेत असा टोला लगावत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपा नेत्यांवर निशाणा साधला. 

Mar 22, 2019, 06:40 PM IST

संजय काकडे यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश

खासदार संजय काकडे भाजपमध्येच राहणार... 

Mar 22, 2019, 06:30 PM IST

बिहारमध्ये काँग्रेस आणि राजदचे जागा वाटप

 बिहारमध्ये राजद आणि काँग्रेस यांच्यातील आघाडीचे जागा वाटप करण्यात आले आहे.  

Mar 22, 2019, 06:16 PM IST

शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक, माढ्यातील लढत रंगतदार होणार

पवारांनी मोहितेंना टक्कर देण्यासाठी नवा चेहरा शोधला. 

Mar 22, 2019, 06:02 PM IST

परभणीतून भाजपच्या मेघना यांची अखेर माघार, शिवसेनेचा रस्ता मोकळा

 परभणीच्या भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली.  

Mar 22, 2019, 05:57 PM IST

लोकसभा निवडणुकांत कार्यकर्त्यांवर असणार आयकर विभागाची नजर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाने आयकर विभागाला सक्रिय केले आहे.

Mar 22, 2019, 04:30 PM IST
BJP MP Sanjay Patil Contest Election From Sangli PT2M22S

भाजपकडून संजयकाका पाटलांना सांगलीतून उमेदवारी

भाजपकडून संजयकाका पाटलांना सांगलीतून उमेदवारी

Mar 22, 2019, 03:50 PM IST
Mumbai CM Fadanvis On Bharti Pawar And Pravin Cheda Enter In BJP Party PT5M17S

मुंबई | भारती पवारांच्या हाती भाजपाचा झेंडा

मुंबई | भारती पवारांच्या हाती भाजपाचा झेंडा

Mar 22, 2019, 03:40 PM IST
Parbhani Arjun Khotkar Visit Meghna Bordikar To Solve Political Issues PT1M57S

परभणी | मेधना बोर्डीकरांची नाराजी दूर होणार?

परभणी | मेधना बोर्डीकरांची नाराजी दूर होणार?

Mar 22, 2019, 03:35 PM IST