loksabha election 2019

भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीरचा भाजपमध्ये प्रवेश

गौतम गंभीरला नवी दिल्लीतून लोकसभेची उमेदवारी मिळू शकते.

Mar 22, 2019, 11:46 AM IST

'सनातन'शी संबंधांवरून नवीनचंद्र बांदिवडेकरांची उमेदवारी वादात

काँग्रेसनं मात्र नवीनचंद्र बांदिवडेकर यांची बाजू सांभाळत हे सर्व आरोप फेटाळून लावलेत

Mar 22, 2019, 11:24 AM IST

अमेठीत राहुल गांधींना पुन्हा टक्कर देणार स्मृती इराणी

भाजपकडून पुन्हा एकदा स्मृती इराणींना उमेदवारी

Mar 22, 2019, 11:17 AM IST

शिवसेनेच्या दबावामुळे ईशान्य मुंबईतून किरीट सोमय्यांचा पत्ता कट?

मुंबईमध्ये भाजपा तीन तर शिवसेना तीन जागांवर लढणार आहे

Mar 22, 2019, 10:49 AM IST

एका तडीपार नेत्याला उमेदवारी देण्यासाठी भाजपने अडवाणींना उमेदवारी नाकारली; काँग्रेसची टीका

भाजपची ही वाटचाल कोणत्या दिशेने सुरु आहे, हे जनतेला चांगलेच ठाऊक आहे.

Mar 22, 2019, 10:48 AM IST

मुंबईत प्रवीण छेडांची होणार 'घरवापसी', भारती पवारही करणार भाजप प्रवेश

भारती पवारांमुळे भाजपाचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाणांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता

Mar 22, 2019, 10:14 AM IST

भाजपाच्या यादीतून केवळ लालकृष्ण अडवाणी नाही तर आणखी एका ज्येष्ठ नेत्याचा पत्ता कट

नरेंद्र मोदी वाराणसीतून तर अडवाणींच्या जागेवर अमित शाह

Mar 22, 2019, 09:03 AM IST
Sangli Congress Not Declared Any Contestant For Upcoming Election PT1M38S

काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली?

काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडली?

Mar 22, 2019, 12:05 AM IST
Pune Gurdian Minister Girish Bapat On Contestant Will Be Finalised PT1M2S

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी गिरीश बापट यांना तिकीट मिळणार?

पुणे | लोकसभा निवडणुकीसाठी गिरीश बापट यांना तिकीट मिळणार?

Mar 21, 2019, 11:55 PM IST
Kolhapur BJP Chandrakant Patil On No Leader For Maha Aghadi PT3M38S

आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाही, निवडणूक-निकाल औपचारिकता, चंद्रकांत पाटील यांचा टोला

आघाडीचे उमेदवार व्हायला कोणी तयार नाही, निवडणूक-निकाल औपचारिकता, चंद्रकांत पाटील यांचा टोला

Mar 21, 2019, 11:20 PM IST

मोदींनी मीडिया विकत घेतला - प्रणिती शिंदे

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी थेट पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल चढवला.  

Mar 21, 2019, 11:12 PM IST
Ransangram Loksabhecha Ramtek Nagpur 21 March 2019 PT41M28S

रणसंग्राम लोकसभेचा | रामटेक नागपूर | २१ मार्च २०१९

रणसंग्राम लोकसभेचा | रामटेक नागपूर | २१ मार्च २०१९

Mar 21, 2019, 11:10 PM IST
Pune NCP Ajit Pawar On Madha To Get New Face And Mohite Patil PT1M50S

पुणे | मोहितेंशी अखेरपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण... पाहा काय म्हणाले अजितदादा

पुणे | मोहितेंशी अखेरपर्यंत संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण... पाहा काय म्हणाले अजितदादा

Mar 21, 2019, 10:45 PM IST

भाजपची पहिली यादी जाहीर; अडवाणींचा पत्ता कट

भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली. यात काहींचा पता कट केलाय. तर अनेकांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.  

Mar 21, 2019, 10:26 PM IST

भाजपाच्या पहिल्या उमेदवार यादीतील ठळक मुद्दे

 आजच्या पहिल्या यादीतून काही ठळक मुद्दे समोर येत आहेत. 

Mar 21, 2019, 09:42 PM IST