loksabha election 2024 results

याला म्हणतात प्रमोशन.. राज्यातील 'हे' 7 आमदार झाले खासदार; 3 महिलांचा समावेश

Maharashtra MLA Who Will Be MP: महाराष्ट्रातून एकूण 16 आमदार लोकसभा निवडणूक लढले.

Jun 11, 2024, 03:42 PM IST

आमदार आहात आमदारच राहा... महाराष्ट्राच्या जनतेनं 'या' 9 आमदारांना लोकसभा निवडणुकीत पाडलं

Maharashtra MLA Who Lost Loksabha Election: लोकसभेला पराभूत झालेल्या महाराष्ट्रातील एकूण आमदारांची संख्या 9 इतकी आहे. 

Jun 10, 2024, 05:28 PM IST

पंतप्रधानपदी विराजमान होताच मोदींचा पहिला मोठा निर्णय; शेतकऱ्यांना थेट फायदा

PM Modi First Decision : देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी नेमका कोणता निर्णय घेणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिली होती; आणि अखेर पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाच... 

 

Jun 10, 2024, 12:00 PM IST

Loksabha Election 2024 : राजं जिंकलं...! कोल्हापुरात गुलालाची उधळण करत शाहू छत्रपतींचा विजयोत्सव

Kolhapur Loksabha Election 2024 : छत्रपती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं यावेळी मतदारांचे आभार मानले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या... शाही कुटुंबातील आणखी एक नाव चर्चेत... 

 

Jun 5, 2024, 09:11 AM IST

Loksabha Election Results 2024 : लोकशाहीशी हेळसांड कराल कर याद राखा; मतमोजणीवर दबाव टाकणाऱ्यांना जयराम रमेश यांचा इशारा

Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली... 

 

Jun 4, 2024, 04:50 PM IST

Loksabha Election 2024 : सत्ता स्थापनेसाठी शरद पवार भाकरी फिरवणार? 'तो' फोन कॉल चर्चेत

Loksabha Election 2024 : देशात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची आकडेवारी येण्यास सुरुवात झाली असून, यामध्ये शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

 

Jun 4, 2024, 02:42 PM IST

Lok Sabha Election Result 2024: कोणालाच बहुमत न मिळाल्यास संविधान...; 7 निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपतींवर सोपवली मोठी जबाबदारी

Lok Sabha Election 2024 Result: देशातील लोकसभा निवडणुकीच्या निकालांचे कल कोणाच्या बाजूनं जाणार आणि निकालांमध्ये बाजी कोण मारणार, या चर्चांदरम्यानच आणखी एका गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

 

Jun 4, 2024, 06:58 AM IST