अजित पवारांच्या गटातील 18 ते 19 आमदार हे शरद पवारांच्या संपर्कात आहेत, असा दावा शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
Loksabha Election Results 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालात भाजपला अपेक्षित कामगिरी करता आली नाही आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर ही बाब अधिक प्रकर्षानं समोर आली.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अनेक मतदारसंघांमध्ये विजयी पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांणध्ये जल्लोष पाहायला मिळाला. इथंच भावनिक किनारही दिसून आली.
Maharashtra Loksabha Nivadnuk Nikal: महाराष्ट्रात अनपेक्षित असा निकाल लागला आहे. अनेक दिग्गजांचा पराभव झाला आहे. भाजपलादेखील अपेक्षित यश मिळालेलं नाहीये.
Loksabha Election 2024 : देशभरात सध्या एकच मुद्दा सर्व चर्चांच्या केंद्रस्थानी असून, हा मुद्दा आहे लोकसभा निवडणुकीचा. एनडीए आणि इंडिया आघाडीच्या वाट्याला आलेल्या जागा पाहता देशात आता सत्तेसाठीचं राजकारण नवं वळण घेताना दिसू शकतं.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून निकालापर्यंत राज्यात दर दिवशी अनेक घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळालं. त्यातच निकालानंतर समोर आलेली ही आणखी एक मोठी बातमी...
Loksabha Election 2024 : अजित पवार गटाच्या उमेदवार, सुनेत्रा पवार यांचा पराभव का झाला? काय आहेत त्यामागची मुख्य कारणं? सामान्यांचा सूर ऐकला?
Stock Market Today : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा प्रभाव भारतीय शेअर मार्केटवर दिसून आला. मंगळवारी 1.30 नंतर सेन्सेक्स 4 हजारांनी कोसळला. त्यानंतर आज शेअर बाजारात कशी परिस्थिती आहे जाणून घ्या.
Kolhapur Loksabha Election 2024 : छत्रपती कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीनं यावेळी मतदारांचे आभार मानले. यावेळी शहाजीराजे छत्रपती यांनी सर्वांच्याच नजरा वळवल्या... शाही कुटुंबातील आणखी एक नाव चर्चेत...
Baramati Loksabha Parth Pawar Post For Mother: सुप्रिया सुळेंनी बारामतीमधून सहज विजय मिळवल्याचं आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर पार्थ पवार यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.
Madha Lok Sabha election Results : सोलापूरच्या माढातून शरद पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पराभूत करत मोहिते यांनी बाजी मारलीये.
Sangli LokSabha Result 2024 : काँग्रेससाठी सांगलीची लढत अस्तित्वाची होती अन् काँग्रेस नेत्यांनी ही निवडणूक लढलीही तशीच... विशाल पाटील (Vishal Patil) यांच्या विजयाची स्टोरी नेमकी कशी होती? वाचा
Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...
West Bengal Lok Sabha election Results 2024 : तृणमुल काँग्रेसचा उमेदवार युसूफ पठाणने (Yusuf Pathan) लोकसभा निवडणुकीत अधीर रंजन चौधरी यांचा पराभव केला आहे.
Loksabha Election Results 2024 : इंडिया आघाडीच्या बाजूनं सकारात्मक कल येण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेक नेत्यांनी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घराची वाट धरली...