Modi Govt. Cabinet Formula : भाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असून सरकार स्थापनेचा दावा करण्यात आलाय. मोदींची एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर आता मोदी सरकार 3.0 कॅबिनेट फॉर्म्युला ठरलाय.
Loksabha election Rahul Gandhi : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर मोठा निर्णय. मंत्रीमंडळाची सूत्र ठरत असतानाच समोर आली आणखी एक महत्त्वाची बातमी.
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाकरीमागोमाग आता वारंही फिरताना दिसत आहे. कारण, आता काही आमदारांना लागले आहेत ठाकरे गटात परतीचे वेध...
Devendra Fadnavis Meets Amit Shah : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचा विजयोत्सव साजरा झाला खरा, पण यामध्ये काही चेहऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली.
Loksabha Election 2024 : NDA आज करणार सत्तास्थापनेचा दावा; साऱ्यांचं लक्ष मात्र उत्तर प्रदेशातील पराभवाच्या आढावा बैठकीवर... मोदींची प्रत्येक चाल सूचक... पाहा मोठी बातमी
Parliament Security Breach : नव्या संसद भवनात घुसखोरीचा प्रयत्न; तिघांना अटक
PM Modis Oath Taking Ceremony : शेजारधर्म पहिला! मोदी पंतप्रधानपदाच्या शपथविधीसाठी मोदींना शुभेच्छा देण्यासाठी कोण येणार माहितीये? यादीत एका अनपेक्षित नावाचाही समावेश
उष्णता वाढल्याने भाज्या, फळं आणि डाळी महागल्या आहेत. पाऊस पडेपर्यंत म्हणजे पुढच्या महिन्यापर्यंत हीच स्थिती राहणार असल्याच सांगितलं आहे. कांद्या पाठोपाठ आता टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भाज्यांच्या दरात 27.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचा परिणाम शाकाहारी थाळी देखील महागली आहे.
LokSabha Election Result : प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने गेली 4 दशकं राजकारण केलं. त्याच रामाच्या पाऊलखुणा असलेल्या जागेवर भाजपला येत्या पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे.
LokSabha Election: लोकसभा निवडणुकीत पिछेहाट झाल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटाने निकालाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. यादरम्यान आमदारांनी पराभूत झालो तरी साथ सोडणार नाही असा निर्धार व्यक्त केला आहे.
LokSabha Election Result: शिवसेना (Shivsena) फुटीनंतर होणारी पहिलीच मोठी निवडणूक असल्याने निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. दरम्यान शिंदे गटाच्या तुलनेत ठाकरे गटाला (Thackeray Faction) जास्त जागांवर विजय मिळला आहे. पण थेट लढतीत आम्ही जास्त जागा जिंकल्या असून शिवसेना अव्वल असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी केला आहे.
LokSabha Election Result: सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vishal Patil) यांनी निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसला (Congress) पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेस नेते विश्वजीत कदम (Vishwajit Kadam) आणि विशाल पाटील (Vishal Patil) यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेस नेत्यांची भेट घेतली.
Jayant Patil Statement : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता शरद पवार गटात इनकमिंग सुरू होणार का? असा सवाल विचारल्यावर जयंत पाटील यांनी एका वाक्यात काय उत्तर दिलं? पाहा
Vishal Patil Support to Congress: लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) आपलं शतक पूर्ण केलं आहे. काँग्रेसने 99 जागा जिंकल्या असून, सांगलीतून अपक्ष लढणारे विकास पाटील (Vikas Patil) यांनी त्यांना समर्थन दिलं आहे. उमेदवारीवरुन वाद झाल्याने विशाल पाटील अपक्ष लढले होते.
लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) चारपैकी फक्त 1 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. रायगडमधून सुनील तटकरे (Sunil Tatkare) हा एकमेव खासदार अजित पवार गटाच्या वाट्याला आला आहे.
Munde Mahajan Politics : महाराष्ट्रात मुंडे आणि महाजन ही भाजपमधील दोन दिग्गज घराणी.. मुंडे महाजनांनंतर त्यांच्या मुली संसदेत होत्या.. मात्र 2024 च्या निवडणूकीत मात्र या दोन्ही कुटुंबातील कोणाही संसदेत नसणार आहे. पाहुया स्पेशल रिपोर्ट