loksabha election

शिंदेंच्या पुत्राविरुद्ध कल्याणमधून लढणाऱ्या ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर आहेत तरी कोण? मनसे कनेक्शन चर्चेत

Loksabha Election 2024 Who Is Vaishali Darekar: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची दुसरी यादी जाहीर करताना कल्याणमधून उमेदवाराची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुलाच्या मतदारसंघातून ठाकरे गटाने महिला उमेदवार दिला आहे.

Apr 3, 2024, 02:30 PM IST

'भाजपाने शिंदेंचा बळी घेऊ नये', बच्चू कडूंच्या टीकेला आशिष शेलारांनी दिलं उत्तर, 'जरा स्वत:च्या पक्षाकडे...'

LokSabha Election: भाजपासह महायुतीत सहभागी असणारे बच्चू कडू सध्या भाजपावर प्रचंड नाराज असून जाहीर टीका करत आहेत. भाजपाने एकनाथ शिंदे यांचा बळी देऊ नये असं ते म्हणाले आहेत. दरम्यान त्यांच्या टीकेला आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Apr 3, 2024, 02:01 PM IST

भाजपाला धक्का! उन्मेष पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रवेश

LokSabha Election: जळगावमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपा नेते उन्मेष पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून, ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर हा पक्षप्रवेश पार पडला. 

 

Apr 3, 2024, 12:48 PM IST

LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान

LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे. 

 

Apr 3, 2024, 11:57 AM IST
Uddhav Thackeray's mental condition has deteriorated, Narayan Rane's serious allegation PT1M45S
Loksabha Election Panchnama Chandrapur Loksabha Constituency Report PT4M8S

Loksabha Election | चंद्रपुरात राजकीय पारा चढला; कोणाची टक्कर?

Loksabha Election Panchnama Chandrapur Loksabha Constituency Report

Apr 2, 2024, 03:25 PM IST
Loksabha Election MP Sanjay Raut On Talks With Prakash Ambedkar For Five Seats PT1M14S

Loksabha Election | वंचितसोबतची बोलणी आम्ही थांबवलेली नाही- संजय राऊत

Loksabha Election MP Sanjay Raut On Talks With Prakash Ambedkar For Five Seats

Apr 2, 2024, 03:20 PM IST

ठाण्यावरुन महायुतीत जुंपणार? प्रताप सरनाईक म्हणाले 'ठाणे मतदारसंघ शिवसेनेचाच, आम्ही ठाम आहोत'

LokSabha Election: शिंदे गट आणि भाजपामध्ये ठाणे आणि कल्याण मतदारसंघावरुन अद्यापही वाद सुरु असल्याची माहिती आहे. भाजपाने ठाणे किंवा कल्याणपैकी एका मतदारसंघाची मागणी केली असताना, शिंदे गट मात्र दोन्ही जागा सोडण्यास इच्छुक नाही. 

 

Apr 2, 2024, 02:57 PM IST

ऐन लोकसभेत भाजपची सोडली साथ, खासदाराने धरला ठाकरेंचा हात

Loksabha 2024 : ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर आहेत. भाजपनं जळगावात तिकीट कापल्याने उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Apr 2, 2024, 02:09 PM IST

'रत्नागिरी-सिंधुदूर्ग जागा आमचीच', शिंदे गटाने थोपटले दंड, म्हणाले 'जर राणेंनी स्वत:चा प्रचार केला...'

LokSabha Election: महायुतीत शिंदे-गट आणि भाजपामध्ये अद्यापही काही जागांवरुन वाद सुरु असून, चर्चेचं घोडं अडलं आहे. भाजपाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडण्याची तयारी दर्शवली आहे. पण नारायण राणे समर्थकांनी जागा सोडण्यास नकार दिला आहे.

 

 

Apr 2, 2024, 12:53 PM IST

उमेदवार बदला! भाजपाचा शिंदेंवर दबाव; 8 पैकी 'या' 2 जागांवर उमेदवार बदलणार?

Loksabha Election 2024 Eknath Shinde Group Pressurise by BJP: भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटामध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. असं असतानाच आता उमेदवार बदलण्याची चर्चा सुरु झाली आहे.

Apr 2, 2024, 12:20 PM IST

Loksabha Election 2024 : सर्वात कमी मालमत्ता असणाऱ्या खासदारांची यादी; आघाडीवर कोण?

Loksabha Election 2024 : 17व्या लोकसभेमध्ये काही असेही खासदार आहेत ज्यांची संपत्ती मात्र इथं अपवाद ठरते. यापैकी काहींची संपत्ती दोन लाख रुपयेही नाही. 

Apr 2, 2024, 12:11 PM IST

'माझी भानगड नाय, लग्न नाय, लफडं नाय, तुम्हाला विचारल्याशिवाय..'; जानकरांचं जाहीर भाषणात विधान

Loksabha Election 2024 Mahadev Jankar: उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या भाषणामध्ये महादेव जानकरांच्या साधेपणाचं कौतुक केलं. त्यानंतर भाषणासाठी उभ्या राहिलेल्या जानकरांनी स्वत:बद्दल बोलताना केलेली विधानं चर्चेत आहेत.

Apr 2, 2024, 10:08 AM IST

Loksabha Election 2024 : महायुतीत बंडाची ठिणगी? नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि त्यानंतर...

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर राज्यातील काही महत्त्वाच्या जागांचा तिढा सुटला असला तरीही पक्षांतर्गत असंतोष लपून राहिलेला नाही. 

 

Apr 2, 2024, 09:53 AM IST