loksabha election

'हा भातुकलीचा खेळ नाही'; बारामतीतल्या नणंद-भावजय लढतीवरुन सुप्रिया सुळेंचे सूचक विधान

Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामतीमध्ये सुनेत्रा अजित पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी हा काही भातुकलीचा खेळ नाही म्हटलं आहे.

Feb 18, 2024, 11:41 AM IST

'...तरच लोकसभेला आम्ही त्यांचे काम करु', अजित पवारांना बारामतीत पवार-पाटील संघर्ष पेटणार?

Ajit Pawar: माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकीता पाटील यांनी सूचक विधान केले आहे. त्यामुळे निवडणूक जवळ येत असताना पवार-पाटील संघर्ष पेटण्याचे चित्र निर्माण होऊ लागले आहे. 

Feb 18, 2024, 07:09 AM IST

'असे भ्याड हल्ले...महाराष्ट्रात राजकीय संस्कृती...' राणेंच्या गाडीवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

Devendra Fadanvis Reaction On Nilesh Rane Attacked:  ज्या प्रकारची राजकीय संस्कृती आणण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात होत आहे, निश्चितपणे याची निराशा ही त्यातुन पाहायला मिळत आहे, असे फडणवीस म्हणाले. 

Feb 16, 2024, 10:38 PM IST

बाकीच्या कुटुंबाने मला एकटं पाडलं तरी बारामतीकरांनी एकटे पाडू नका- अजित पवार

Ajit Pawar Speech: बाकीच्या परिवाराने मला एकट पाडलं तरी बारामतीकरांनी मला एकटे पाडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले. 

Feb 16, 2024, 10:06 PM IST

'आता दगडांच्या बदल्यात हा निलेश राणे....' गुहागरच्या सभेत भास्कर जाधवांना खुले आव्हान

Nilesh Rane On Bhaskar Jadhav:  गुहागरच्या सभेच त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्यावर टीका केली. 

Feb 16, 2024, 08:37 PM IST

'एका परिवाराच्या प्रेमात फसलेली कॉंग्रेस...' पंतप्रधान मोदींचा पुन्हा गांधी घराण्यावर निशाणा

Lok Sabha Election: हरियाणाच्या रेवाडी येथे पोहोचलेल्या पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेसवर हल्लाबोल केलाय.

Feb 16, 2024, 05:40 PM IST

हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय

7th Pay Commission : मार्च महिन्यापासून.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नोकरदार वर्गावर प्रभाव पाडण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरु. 

Feb 16, 2024, 12:15 PM IST

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी 'हात' झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Nanded Politics : काँग्रेसला खरंच नांदेडचा गड राखता येणार आहे का? असा सवाल विचारला जातोय. नाना पटोले यांच्यावर अशोक चव्हाणांना (Ashok Chavan) थांबवण्याची वेळ का येतीये? जाणून घेऊया...

Feb 13, 2024, 11:18 PM IST

इतर पक्षीय नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढली, लोकसभेत 40 + आकडा गाठणार?

Maharashtra Politics : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या बळावर महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढत चालली आहे. एकनाथ शिंदे, अजित पवार, छगन भुजबळ भाजपासोबत आहेत. आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने देवंद्र फडणवीस यांनी भाजप आणखी मजबूत केला आहे. 

Feb 13, 2024, 10:17 PM IST

महाराष्ट्रात 'काँग्रेस छोडो यात्रा', अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये 'आदर्श' प्रवेश?

Maharashtra Politics : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा भूकंप आलाय.. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा दिलाय. ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.. 

Feb 12, 2024, 05:13 PM IST

अशोक चव्हाण यांना भाजपची मोठी ऑफर, 15 तारखेला केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार?

Ashok Chavan Resignation : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्ष सदस्यत्वाबरोबर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. चव्हाण भाजपच्या वाटेवर असून त्यांनी राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे.

Feb 12, 2024, 01:49 PM IST

शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता काँग्रेस फुटणार, अशोक चव्हाणांबरोबर हे आमदार बाहेर पडणार?

Maharashtra Politics : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण भाजपात प्रवेश  करण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला हा मोठा धक्का आहे. 

Feb 12, 2024, 01:11 PM IST