राज्यात लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित; कोण किती जागा लढवणार?
Allotment Of Seats Of The Mahayuti For The Loksabha In State Has
Nov 26, 2023, 12:50 PM ISTमिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची
लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.
Oct 20, 2023, 10:57 PM ISTLoksabha Election : बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार?
Loksabha Election will it be Supriya Sule Sunetra Pawar in baramati
Oct 19, 2023, 05:10 PM ISTVIDEO | लोकसभेसाठी राष्ट्रवादी पवार गटाची तयारी
Sharad Pawar in action mode for Loksabha Election
Oct 17, 2023, 06:25 PM ISTMNS | मनसेकडून लोकसभेची तयारी, पाहा संभाव्य उमेदवारांची यादी
Maharashtra Politics Loksabha Election Possible Candidates of MNS
Oct 7, 2023, 05:30 PM ISTLoksabha Election 2024 : बारामतीत लोकसभेत चुरस रंगणार, नणंद विरुद्ध भावजय आमने सामने येणार
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वचपक्षांनी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. बारामती मतदार संघात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रीया सुळे यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sep 26, 2023, 02:47 PM ISTVIDEO: पंतप्रधान मोदी पुण्यातून लोकसभा लढण्याची शक्यता
PM May election From Pune
Sep 2, 2023, 05:25 PM ISTमोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की...
Parliment Special Session: केंद्र सरकारने अचानक विशेष अधिवेशन बोलावल्याची बातमी समोर आल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट पुण्यातून लढणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
Sep 1, 2023, 11:42 AM ISTSanjay Raut | इंडिया बैठकीआधी संजय राऊत यांचा एल्गार, शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 18 जागा लढवणार
Sanjay Raut on Shivsena Claim 18 Seats on Loksabha Election
Aug 29, 2023, 07:15 PM IST'लोकसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आमच्यासोबत येतील'; भाजपच्या बड्या नेत्याचा दावा
Marathi News Today: राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात फूट नाही, अजित पवार आमच्याच पक्षाचे नेते आहेत असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झाली आहे. अशातच शरद पवार हे भाजपसोबत येणार असल्याचे वक्तव्य बड्या नेत्याने केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
Aug 25, 2023, 07:31 AM ISTSangli | 'आगामी निवडणुका स्वबळावर लढणार', महादेव जानकरांची सांगलीत घोषणा
Mahadev Jankar announcement will contest the upcoming elections on their own
Aug 20, 2023, 04:25 PM ISTMaharashtra Politics | आता थेट लोकसभा निवडणूका लागतील,राज ठाकरेंनी वर्तवलं भाकीत
Raj Thackreay reaction on loksabha Election
Aug 14, 2023, 05:25 PM ISTPolitical News | वाराणसीतून मोदी यंदा जिंकून येऊ शकत नाहीत; संजय राऊतांचा दावा
MLA sanjay raut predict PM modi will not win from varanasi in loksabha Election
Aug 13, 2023, 02:35 PM ISTNamo Again | 2024 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 'नमो अगेन मोहीम '
BJP Namo Again campaign over loksabha election
Aug 11, 2023, 12:25 PM ISTPolitical News | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसची रणनीती ठरली
Balasaheb Thorat On congress strategy for loksabha Election
Aug 7, 2023, 04:20 PM IST