पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एनडीए मजबुत करण्यावर भर, पाहा सविस्तर माहिती
PM Modi in action mode meetting with NDA. in august 1 modi meet to uttar pradesh MP ,after that modi meet to maharastra MP in august 8
Jul 31, 2023, 06:00 PM ISTNDA vs INDIA : भाजपविरोधात 26 पक्षांची एकजूट, 'NDA' ला विरोधकांच्या 'INDIA' ची टक्कर
2024 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.. एकीकडं सत्ताधारी भाजपनं एनडीएतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातलीय... तर दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ एकवटतेय...
Jul 18, 2023, 04:29 PM ISTRahul Gandhi यांची खासदारकी रद्दच! गुजरात उच्च न्यायालयानं याचिका फेटाळल्यानंतर उरला एकच पर्याय
Rahul gandhi यांना दणका! भारत जोडो यात्रेमुळं देशाच्या राजकारणात एकाएकी लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या राहुल गांधी यांच्यापुढील अडचणी आता वाढताना दिसत आहेत.
Jul 7, 2023, 11:14 AM ISTस्वबळावर लढण्याची ताकद आहे की नाही? उद्धव ठाकरे राज्यभर फिरुन चाचपणी करणार
अजित पवारांमुळे राज्यातली राजकीय परिस्थिती बदललीय. त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी स्वबळासाठी चाचपणी सुरु केल्याचं समजतंय. काय आहे ठाकरेंचा प्लॅन?
Jul 4, 2023, 06:42 PM IST'टोमणे मारणारे ठाकरे मुफ्तींशेजारी कसे?'
DCM Devendra Fadnavis Allegation on Uddhav Thackeray Seating next to mufti
Jun 23, 2023, 06:05 PM ISTविरोधकांचे मिशन लोकसभा 2024, भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी रणनीती
Oppositions Vajramuth at Patana
Jun 23, 2023, 05:45 PM IST"...तर प्लीज माझा, जयंतरावांचा, दादाचा नंबर द्या"; शिंदेंच्या जाहिरातीवरुन सुप्रिया सुळेंचं जनतेला आवाहन
Supriya Sule Press Conference: पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदाच मुंबईमधील पक्षकार्यालयाला भेट दिली असता त्यांचं अगदी जंगी स्वागत कार्यकर्त्यांनी केलं. सुप्रिया सुळेंनी यावेळेस पत्रकारपरिषदेमध्ये अनेक विषयांवर भाष्य केलं.
Jun 16, 2023, 12:22 PM ISTकाँग्रेसला हव्यात २८ जागा? लोकसभा जागावाटपासाठी आक्रमक रणनिती
Congress 28 Seats For Loksabha Election
Jun 15, 2023, 06:45 PM ISTराणे, गोयल, कराडांना महाराष्ट्रातून लोकसभेची उमेदवारी?
BJP Ready For Loksabha Election
Jun 15, 2023, 06:40 PM ISTअजित पवार शिरुरसाठी इच्छुक असले तर हरकत काय?: पवार
Ajit Pawar Revert To MP Amol Kolhe On Shirur Lok Sabha Election
Jun 2, 2023, 05:25 PM ISTLoksabha Election| भाजपला रोखण्यासाठी राष्ट्रवादीची मोर्चेबांधणी, मतदारसंघाचा आढावा
MLA Jitendra Awhad On Meeting Of NCP Top Leaders For Prepration Of loksabha election
May 31, 2023, 06:25 PM ISTAmit Shah | 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही स्पर्धा नाही, मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय
Union HM Amit Shah On Tripura Development
Feb 14, 2023, 12:15 PM ISTRahul Gandhi: 'भारत जोडो' बनवणार राहुल गांधींना विरोधकांचा चेहरा? काँग्रेसचं चित्र बदलणार का?
Bharat Jodo Yatra, Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेनं नेमकं काय साधलं? काँग्रेसला या यात्रेतून (Bharat Jodo Yatra) काय मिळालं?, असे अनेक प्रश्न ही यात्रा संपल्यानंतर उपस्थित झाले आहेत.
Jan 30, 2023, 10:18 PM IST2024 साठी मोदींचा आणखी एक मास्टरस्ट्रोक, राममंदिरानंतर आता रामसेतूच्या जागेवर दावा?
2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींसाठी नवा मतदारसंघ? मुस्लीम बहुल अशा या मतदारसंघातून मोदींना विजयी करण्याचं प्लॅनिंग
Dec 23, 2022, 08:48 PM IST