भाजप उमेदवार स्मृती इराणी २०१४ ला पदवीधर, २०१९ मध्ये पदवीधर नाहीत!
भाजपच्या अमेठीच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी प्रतिज्ञापत्रात केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे.
Apr 12, 2019, 05:39 PM ISTभाजपमधील नाराजीनाट्य व्यासपीठावर उघड, दिलीप गांधी यांचे भाषण रोखले
अहमदनगर येथील सभेत भाषण आटोपते घेण्यास सांगितल्याने खासदार दिलीप गांधी भडकले. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी भाजपच्या सभेत नाराजी नाट्य दिसून आली.
Apr 12, 2019, 05:12 PM ISTसांगली | विशाल पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार सांगलीत
सांगली | विशाल पाटलांच्या प्रचारासाठी शरद पवार सांगलीत
Sangli Sharad Pawar Going In Sangli For Campaign Loksabha election 2019 Upadate
भाजप मेळाव्यातील वाद घरातील भांडण - अर्जुन खोतकर
'अमळनेर येथे भाजपच्या मेळाव्यात काल झालेला वाद हे घरातील भांडण असून हा क्षुल्लक वाद आहे.'
Apr 11, 2019, 10:48 PM ISTगडचिरोलीत नक्षलवादी दहशत, दिवसभरात पाच घटना
गडचिरोलीत दिवसभरात पाच हल्ले नक्षलवाद्यांनी घडवून आणले.
Apr 11, 2019, 10:13 PM ISTराज्यात सरासरी ६२ टक्के मतदान, मतदानाच्या टक्केवारीत घट
महाराष्ट्रात सरासरी ६२ टक्के मतदान झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपेक्षा मतदानाची टक्केवारी घसरली आहे.
Apr 11, 2019, 09:37 PM ISTसोनिया गांधी यांच्या रॅलीत दोन रंगांचे झेंडे का फडकले, नेमकं कारण काय?
रायबरेली मतदारसंघातून काँग्रेसच्यावतीने रॅली काढण्यात आली. या रॅलीत काँग्रेसचा तिरंगा होतात. मात्र, त्याशिवाय दोन अन्य झेंडेही फकडताना दिसत होते.
Apr 11, 2019, 07:46 PM ISTमुंबईकरांची दिशाभूल, ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा
मुंबईकरांची दिशाभूल झाली आहे. ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर माफीचा शासन निर्णय फसवा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.
Apr 11, 2019, 05:26 PM ISTमाजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार आणि माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
Apr 10, 2019, 11:26 PM ISTराहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन
राहुल गांधी यांचा अमेठीमधून उमेदवारी अर्ज दाखल, जोरदार शक्तिप्रदर्शन
Apr 10, 2019, 11:15 PM ISTरणसंग्राम| काँग्रेसचा जाहीरनामा की जैश-ए-मोहम्मदचा?- फडणवीस
रणसंग्राम| काँग्रेसचा जाहीरनामा की जैश-ए-मोहम्मदचा?- फडणवीस
Apr 10, 2019, 11:00 PM IST