शरद पवारांच्या सभेला अल्प प्रतिसाद, रिकाम्या खुर्च्याच जास्त
उल्हासनगरमध्ये राष्ट्रवादीच्या सभेत गर्दीपेक्षा रिकाम्या खुर्च्याच जास्त दिसत होत्या. पहिल्या मोठ्या सभेचा फज्जा उडाल्याचं दिसत होते.
Apr 10, 2019, 05:42 PM ISTनिवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह, निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचे राष्ट्रपतींना पत्र
निवडणूक आयोगाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Apr 10, 2019, 04:21 PM ISTलोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील हेवीवेट लढती
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील हेवीवेट लढती
Apr 10, 2019, 12:10 AM ISTजालन्यात दानवे विरुद्ध विलास औताडे सरळ लढत
जालना लोकसभा मतदार संघात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे पुन्हा निवडणुकीच्या मैदानात समोरा-समोर आलेत.
Apr 9, 2019, 05:24 PM ISTसत्तेत आल्यास गरीब कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी - मायावती
सत्तेत आल्यास गरीब कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी किंवा बिगरसरकारी रोजगार मिळवून देण्याचे आश्वासन मायावती यांनी दिले आहे.
Apr 5, 2019, 10:20 PM ISTउदयनराजे भोसले यांची संपत्ती पाहा किती आहे?
उदयनराजे भोसले हे अब्जावधी संपतीचे मालक आहे. असे असले तरी त्यांच्या उत्पन्नात १.२० कोटी रुपयांची घट झाली आहे.
Apr 5, 2019, 08:29 PM ISTमोदींनी अनेक योजना आणल्या पण जास्त खर्च जाहिरातींवरच - पवार
मोदी सरकारने अनेक योजना आणल्या, पण योजनांवर खर्च करण्याऐवजी जाहिरातींवर जास्त खर्च केल्याचा टोलाही पवारांनी लगावला.
Apr 5, 2019, 08:06 PM ISTभाजपच्या दोन तालुकाध्यक्षांचा राजीनामा
भाजपच्या दोन तालुकाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.
Apr 5, 2019, 07:51 PM ISTमोदींनी अडवाणींना जोडे मारून स्टेजखाली उतरवले - राहुल गांधी
मोदी यांनी जोडे मारून लालकृष्ण अडवाणी यांना स्टेजवरून खाली उतरवले, अशी जहरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
Apr 5, 2019, 07:22 PM ISTसांगलीत तिरंगी लढत, उमेदवाराची संपत्ती आणि जात बनली चर्चेचा विषय
सांगलीत भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात तिरंगी लढत
Apr 5, 2019, 06:01 PM IST'गावात कवडीचे काम केलं नाही, मोदी सोडून गेले फूकनाड'
मोदी यांनी पाच वर्षांपूवी यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकर्यांशी 'चाय पे चर्चा' केली होती. पाच वर्षानंतर या गावातील शेतकर्यांच्या आयुष्यात काही फरक पडलाय का?
Apr 5, 2019, 05:34 PM ISTसुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढण्याची केली घोषणा
कोकण कन्या आणि सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
Apr 5, 2019, 03:55 PM ISTलोकसभा निवडणूक | बाळू धानोरकरांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात सभा
लोकसभा निवडणूक | बाळू धानोरकरांच्या प्रचारार्थ चंद्रपुरात सभा Loksabha Election Todays Rahul Gandhi Rallies In Vidarbha
Apr 5, 2019, 03:00 PM ISTनागपूर | शिवाजी महाराज हे माझं दैवत - गडकरी
नागपूर | शिवाजी महाराज हे माझं दैवत - गडकरी
Loksabha Election Nagpur Nitin Gadkari Speech
पुणे | आज हडपसरमध्ये राहुल गांधींचा संवाद
पुणे | आज हडपसरमध्ये राहुल गांधींचा संवाद
Loksabha Election Pune Todays Rahul Gandhi Interact In Pune Students