loksabha

'त्याने भावांना, वडिलांनाही...', संजय राऊत मोदींना औरंगजेब म्हणाल्याने एकनाथ शिंदे संतापले 'याचा सूड...'

Eknath Shinde on Sanjay Raut: उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना संताप व्यक्त केला असून हा देशद्रोह असल्याचं म्हटलं आहे. 

 

Mar 21, 2024, 06:40 PM IST

राज ठाकरेंमुळे महायुतीत जागावाटपाचा तिढा? CM शिंदेनी केला खुलासा, म्हणाले 'अनेक...'

Eknath Shinde on Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार की नाही याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. दरम्यान आज राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बैठक पार पडली. या बैठकीत काय झालं याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 

Mar 21, 2024, 06:00 PM IST

मोठी बातमी! राज ठाकरेंचा मनसे पक्ष एकनाथ शिंदेंच्या निवडणूक चिन्हावर लढणार - सूत्र

राज ठाकरेंचा मनसे पक्ष धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

 

Mar 21, 2024, 11:53 AM IST

राज ठाकरे महायुतीत सहभागी? ताज हॉटेलमध्ये शिंदे-फडणवीसांसोबत बैठक

मुंबईत सध्या वेगवान घडामोडी घडत आहेत. राज ठाकरेंचा मनसे पक्ष कोणत्याही क्षणी महायुतीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मुंबईत राज ठाकरेंची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह बैठक सुरु आहे. 

Mar 21, 2024, 11:43 AM IST