loksabha

Ajit Pawar Starts Meetings In Baramati For Loksabha Elections PT30S

सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात

सुनेत्रा पवारांसाठी अजित पवार अॅक्शन मोडवर, बारामतीत बैठकांना सुरुवात

Mar 20, 2024, 06:40 PM IST

'माझी काहीतरी प्रतिमा ठेवा,' तो प्रश्न ऐकताच फडणवीस संतापले, 'तुम्ही मला अशा...'

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली आहे. मोदी नव्हे तर औरंगजेब म्हणा असं ते बुलढाण्यातील सभेत बोलले आहेत. याबद्दल विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी उपहासात्मकपणे उत्तर दिलं. 

 

Mar 20, 2024, 06:09 PM IST

'भाजपाच्या चिन्हावरच...', नवनीत राणांचा उल्लेख होताच फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं, 'त्यांनी 5 वर्षं...'

Devendra Fadnavis on Amravati: अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढताना नवनीत राणा स्वाभिमान पार्टीकडून रिंगणात उतरणार की, भाजपच्या चिन्हावर लढणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. यादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर भाष्य केलं आहे. 

 

Mar 20, 2024, 05:20 PM IST

आम्ही काय दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे न भेटल्याने महिला कार्यकर्त्या संतापल्या, खैरेंनी दिली तंबी

LokSabha: उद्धव ठाकरेंची भेट न झाल्याने महिला आघाडी नाराज झाली आहे. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये ताटकळत ठेवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट कॅमेऱ्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली. 

 

Mar 20, 2024, 02:21 PM IST

राज ठाकरे-अमित शाह यांच्यात काय चर्चा झाली? बाळा नांदगावकरांनी अखेर केला खुलासा

LokSabha Election: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीवर चर्चा झाली अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. 

 

Mar 19, 2024, 06:39 PM IST

'...आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न'; उद्धव ठाकरेंची भाजपावर घणाघाती टीका, 'महाराष्ट्रात मोदी नव्हे, तर...'

Uddhav Thackeray on MNS-BJP: महाराष्ट्रात मतं हवी असतील तर मोदी नाही तर ठाकरे नावावरच मतं मिळतात हे आता त्यांना समजलं आहे अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच राज ठाकरेंच्या निमित्ताने आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोलाही लगावला आहे. 

 

Mar 19, 2024, 04:58 PM IST

भाजपा-मनसेचं ठरलं? 'हे' दोन मतदारसंघ मिळण्याची शक्यता; अमित ठाकरेंसाठी भाजपाची मागणी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसेला महायुतीमध्ये दोन जागा मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे. 

 

Mar 19, 2024, 03:10 PM IST