loksabha

LokSabha: 'पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,' तिकीट नाकरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

LokSabha: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचं नाव वगळलं आहे. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. 

 

Mar 4, 2024, 10:46 AM IST

LokSabha: ...जेव्हा विरोधकांच्या महारॅलीला उत्तर देण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर लावला 'बॉबी' चित्रपट, पुढे काय झालं?

Lok Sabha Election: जेव्हा देशात इंदिरा गांधींचं सरकार होतं, तेव्हा आणीबाणीनंतर अचानक निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान यावेळी विरोधकांनी संयुक्त रॅलीची घोषणा केली तेव्हा त्यांना रोखण्यासाठी सरकारने दूरदर्शनवर बॉबी चित्रपट लावला होता. पण पुढे काय झालं ते जाणून घ्या...

 

Mar 3, 2024, 06:07 PM IST

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले 'शेवटी माझ्या...'

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास जाहीर केला आहे. पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांनी ही घोषणा केली आहे. पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली नाही. 

 

Mar 3, 2024, 04:08 PM IST

LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 

 

Mar 3, 2024, 03:18 PM IST