जर महायुतीसोबत चर्चा फिस्कटली तर? बाळा नांदगावकरांनी केलं स्पष्ट, म्हणाले 'राज ठाकरे स्वबळावर...'
LokSabha: मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? याबाबत अद्यापही कोणता अंतिम निर्णय झालेला नाही. दरम्यान आम्ही महायुतीकडे 3 जागांची मागणी केली होती आणि सध्या 2 जागांवर चर्चा सुरु आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
Mar 27, 2024, 01:15 PM IST
सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव! आता सहाव्या निवडणुकीत खासदार होतील का चंद्रकांत खैरे?
Chhatrapti Sambhajinagar Loksabha : अंबादास दानवे यांनी डावलून उद्धव ठाकरे शिवसेनेने छत्रपची संभाजीनगरची उमेदवारी चंद्रकांत खैरे यांना दिलीय. सलग 4 वेळा खासदार, 5 व्या वेळी पराभव आता या संधीचं खैरे सोनं करु शकतील का?
Mar 27, 2024, 01:14 PM ISTLokSabha: भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर वरुण गांधींचा मोठा निर्णय
भाजपाने वरुण गांधी यांना तिकीट नाकारल्यानंतर काँग्रेसने त्यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. यादरम्यान वरुण गांधी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 27, 2024, 12:44 PM IST
मतदारसंघ एक आणि इच्छुक दोन, संभाजीनगरमध्ये ठाकरे गटाचे अंबादास दानवे-चंद्रकांत खैरे आमने-सामने
LokSabha Ambadas Danve And Chandrakant Khaire Eager To Contest Lok Sabha Election From Sambhajinagar
Mar 26, 2024, 07:05 PM IST'राष्ट्रवादीला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावले यांचं धक्कादायक विधान
Shinde Faction Bharat Gogawale on NCP in Mahayuti
Mar 26, 2024, 07:00 PM ISTमहाविकास आघाडीकडून 4 ऐवजी 5 जागांचा प्रस्ताव; वंचित वेट अँड वॉच भूमिकेत
Mahavikas Aghadi Offers 5 Seats to Vanchit Bahujan Aghadi
Mar 26, 2024, 06:50 PM IST'लाचारी मान्य कऱणार नाही', मविआने वंचितच्या अल्टिमेटची दखल न घेतल्याने आंबेडकर नाराज
VBA Prakash Ambedkar On Ultimatum Not Taken Seriously by Mahavikas Aghadi
Mar 26, 2024, 06:45 PM ISTLokSabha: बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, अजित पवारांचा निर्णय; विजय शिवतारेंबद्दल म्हणाले 'एकनाथ शिंदेंनी त्यांचा...'
LokSabha: बारामतीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली असताना शिंदे गटातील विजय शिवतारे यांनी जाहीर विरोध केला आहे. दरम्यान अजित पवारांनी बारामतीमधील उमेदवार बदलणार नाही असं स्पष्ट केलं आहे.
Mar 26, 2024, 02:45 PM IST
LokSabha: 'ही मोदी विरुद्ध राहुल गांधी लढाई', देवेंद्र फडणवीसांनी फुंकलं रणशिंग, 'आम्ही 45 पार जाणारच'
LokSabha: महायुतीला 45 च्या पुढे जाण्यापासून कोणी थांबवू शकत नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. तसंच ही निवडणूक देशात मोदींचं राज्य आणायचं की राहुल गांधींना संधी द्यायची याचा निर्णय करणारी आहे असं म्हटलं आहे.
Mar 26, 2024, 01:50 PM IST
LokSabha: 'या' 3 जागांवरुन महायुतीत कुस्ती! शिंदेंना भाजपासाठी सोडावा लागणार बालेकिल्ला? थेट दिल्लीवरुन निर्देश
LokSabha 2024: महायुतीत जागा वाटपावरुन सुरु असलेला तिढा अद्यापही संपलेला नाही. काही मतदारसंघांवरुन महायुतीत मिठाचा खडा पडलेला असून थेट दिल्लीतील भाजपा नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली आहे.
Mar 26, 2024, 12:32 PM IST
LokSabha 2024: महादेव जानकर महायुतीत परतल्याने पवारांची अडचण? जयंत पाटील म्हणाले 'आम्हाला पुन्हा...'
LokSabha: शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी रासपचे महादेव जानकर यांना माढ्यातून उमेदवारी देऊ असं जाहीर केलं होतं. पण महादेव जानकर पुन्हा एकदा महायुतीत सामील झाले आहेत. यानंतर जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Mar 26, 2024, 11:55 AM IST
भंडारा गोंदियातून काँग्रेसकडून प्रशांत पडोळेंना उमेदवारी
Prashant Padole In Bhandara Gondia Loksabha Seat
Mar 24, 2024, 12:55 PM IST'मी काय शिवसेनेचा आणि राज ठाकरेंचा प्रवक्ता नाही,' फडणवीस संतापले, 'उद्धव ठाकरेंनी एक वाक्य बोलावं'
LokSabha: महायुतीचं जागावाटपाचं 80 टक्के काम पूर्ण झालं आहे. 20 टक्के काम बाकी असून आज, उद्यापर्यंत तेही संपेल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसंच राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासंबंधी चर्चा सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Mar 23, 2024, 05:16 PM IST
'जर आम्ही ठरवलं तर 4 ते 5 मिनिटात....,' महायुतीतील जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
LokSabha Election: महायुतीमधील जागावाटप अद्यापही अंतिम झालेलं नाही. महायुतीत काही मतदारसंघांवरुन तिढा असल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा दावा फेटाळला आहे.
Mar 23, 2024, 11:43 AM IST
राज ठाकरेंना शिवसेनेचा अध्यक्ष करणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी केलं स्पष्ट 'एकनाथ शिंदेंनी पक्ष...'
LokSabha Election: जर ठरवलं तर जागावाटपाची चर्चा 4 ते 5 मिनिटात संपेल असं विधान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. तसंच मागील निवडणुकीच्या तुलनेत 7 ते 8 टक्के मतं वाढतील असंही म्हटलं आहे.
Mar 23, 2024, 11:20 AM IST