'भगवान श्रीकृष्ण यादव नाही तर जाट'; कान्हाचा नगरीत वातावरण तणावपूर्ण, काय आहे नेमकं प्रकरण?
Shri Krishna : मथुरेमध्ये एका व्यक्तीने नांद गावातील घरांच्या भिंतींवर 'नांदगावचा इतिहास' या शीर्षकाने भगवान श्रीकृष्णाची जात जाट लिहिलेली. यानंतर शहरात एकच तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय.
Dec 4, 2024, 05:23 PM IST