Ishta Devata : तुम्हाला माहिती तुमची इष्ट देवता कोण आहे? जन्म महिन्यानुसार जाणून घ्या 'आराध्य' देवतेबद्दल
Ishta Devata : ज्योतिषशास्त्रात आपल्याला इष्टदेवाची पूजा करण्यास सांगितलं जातं. असं केल्याने सर्व संकट दूर राहतात आणि लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते. पण तुम्हाला इष्टदेवा माहिती नसेल तर, चला तर मग आज आम्ही तुम्हाला तुमची इष्टदेवता सांगणार आहोत.
Apr 18, 2023, 12:07 PM ISTMasik Shivratri 2023 : आज वैशाख मासिक शिवरात्रीचे व्रत! 'या' शुभ मुहूर्तावर होणार शिवपूजा
Masik Shivratri 2023 : आज वैशाख महिन्यातील मासिक शिवरात्री आहे. या व्रतावर पंचक आणि भाद्राची सावली असणार आहे का? शिवाय यंदा इंद्र योग असणार आहे का? जाणून घ्या व्रताचं शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Apr 18, 2023, 09:38 AM ISTSom Pradosh Vrat 2023 : आजच्या वैशाखच्या सोम प्रदोष व्रतावर पंचकची सावली! जाणून घ्या व्रताची पूजा, शुभ मुहूर्त आणि महत्त्व
Som Pradosh Vrat 2023 : आज वैशाख महिन्यातील पहिला प्रदोष व्रत आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला सोम प्रदोष व्रत असं म्हटलं जातं. चला तर मग जाणून घेऊयात सोम प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या.
Apr 17, 2023, 08:27 AM ISTआज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रताचा अद्भुत योगायोग! जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत
Som Pradosh Vrat shubh Muhurat: आज सोमवार...म्हणजे भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्याचा दिवस. आज अजून एक शुभ योग जुळून आला आहे. आज चैत्र महिन्यातील सोम प्रदोष व्रतही आहे. अशा या शुभ व्रताबद्दल जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Apr 3, 2023, 07:35 AM ISTLord Shiva : शंकराने तिसरा डोळा उघडला! अकोला येथे महादेवाच्या मंदिरात पिंडीवर डोळे दिसल्याचा दावा
अकोला येथे महादेवाच्या मंदिरात पिंडीवर डोळे दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. यानंतर शंकराच्या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी बाविक गर्दी करु लागले आहेत.
Feb 27, 2023, 09:20 PM ISTMahashivratri 2023 : आज महाशिवरात्री! राशीनुसार करा भोलेनाथाची पूजाअर्चा, वर्षभर राहणार घरात पैसा आणि संकटं राहणार दूर
Shivratri 2023 : आज महाशिवरात्री...तुमच्या राशीनुसार शंकराची पूजाअर्चा केल्यास भगवान प्रसन्न होतात आणि त्यांचा आशिर्वाद तुम्हाला लाभतो.
Feb 18, 2023, 07:22 AM ISTLord Shiva Worship Tips: शंकराला चुकूनही 'या' गोष्टी अर्पण करू नका, फायदा सोडा नुकसानच होईल
Lord Shiva Worship Tips: शंकराला चुकूनही काही गोष्टी अर्पण करू नका, जर त्या गोष्टी केल्या तर तुमचं नुकसान होऊ शकतं. कोणत्या गोष्टी टाळाव्यात? जाणून घ्या सविस्तर...
Feb 16, 2023, 01:50 PM ISTMahashivratri 2023: भगवान शंकराला का वाहतात बेलाची पानं? बेलाची पानं वाहताना या 4 गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर...
Mahashivratri 2023 Know Why Bel Patra Is Offered To Lord Shiva: यंदा महाशिवरात्री ही 18 फेब्रुवारी रोजी साजरी केली जाणार असून या दिवशी भगवान शंकराची उपासना केली जाते ज्यात बेलाच्या पानांना फार महत्त्व असतं.
Feb 14, 2023, 09:19 PM ISTMahashivratri 2023: यश, मानसन्मान सर्वच मिळणार...; यंदाची महाशिवरात्र 'या' 6 राशींना फळणार
Lucky Zodiac Sign: देवादिदेव महादेवाच्या सर्वच भक्तांसाठी महाशिवरात्र म्हणजे जणू परवणी. देशातील असंख्य भाविक या दिवशी शंकराच्या मंदिरात जाऊन तिथं उपासना करतात. यंदा हा दिवस काही राशींसाठी जरा जास्तच खास असणार आहे.
Jan 31, 2023, 11:38 AM IST
हर हर शंभो... जगातील सर्वात उंच शिवमूर्तीचं आज लोकार्पण, जाणून घ्या वैशिष्ट्य
लिफ्ट, जिने, भव्य हॉल आणि बरंच काही... जगातील या सर्वात उंच शिवमूर्तीची उंची आणि वजन तुम्हाला माहित आहे?
Oct 29, 2022, 02:49 PM ISTVIDEO | भीमाशंकर येथे श्रावणमास यात्रेला सुरुवात, भक्तांची गर्दी
Pune Bhimashankar Shravan Month Yatra Begins After Early Morning Mahapuja
Jul 29, 2022, 04:35 PM ISTअसं एक रहस्यमयी मंदिर, जिथे सकाळी भाविकांना पहायला मिळतो असा चमत्कार की...!
असं मानलं जातं की, भगवान शिव आणि माता पार्वती या ठिकाणी येतात, विश्रांती घेतात
Jul 29, 2022, 01:39 PM ISTFact Check : भर रस्त्यावर अवतरले भगवान शिव
एका कावड यात्रेतील व्हीडिओ व्हायरल होतोय. या व्हीडिओत चक्क शिवशंकरानं (Lord Shiva) कावड यात्रेत भक्तांना दर्शन दिलंय.
Jul 28, 2022, 11:15 PM ISTचुकूनही शिवलिंगावर 'या' गोष्टी अर्पण करु नका, यामुळे भोलेनाथांना येतो राग
असे मानले जाते की, शिवलिंगावर काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. परंतु अशा ही काही वस्तु आहेत, ज्या भोले शंकरांना आवडत नाहीत.
May 29, 2022, 10:11 PM ISTभगवान शंकरासमोर नेहमी नंदी का असतो? त्यामागील कारण खूप रंजक
तुम्ही शिवमंदिराच्या आत भोलेनाथाच्या दर्शनासाठी गेल्यावर, तेथे बाहेर नंदी बैल असल्याचे पाहिले असेल.
May 20, 2022, 09:30 PM IST