lord shiva

अमरनाथ यात्रेसंदर्भात महत्त्वाच्या तारखा अन् Online नोंदणी प्रक्रियेसंदर्भातील माहिती जारी

यंदाच्या वर्षी Amarnath Yatra ला जायचंय? ऑनलाईन नोंदणीशिवाय इथवर पोहोचणं शक्यच नाही... पाहा काय आहे संपूर्ण प्रक्रिया... 

 

Apr 15, 2025, 12:37 PM IST

संध्याकाळी शिवलिंगावर जल अर्पण करावं का?

हिंदू धर्मात भगवान शंकराची उपासना करण्याला विशेष महत्व आहे. असं म्हटलं जातं की भक्ताने शिवलिंगावर एक तांब्या जल अर्पण केल्यास भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होतात. 

Apr 6, 2025, 08:55 PM IST

भगवान शंकराच्या कैलास पर्वताला म्हणतात स्वर्ग-पृथ्वीतला Bridge; पण चीनच्या ताब्यात कसा गेला?

Mahashivratri 2025 Mount Kailash : भगवान शंकराच्या कैलास पर्वताला म्हणतात स्वर्ग-पृथ्वीतला Bridge

Feb 26, 2025, 11:14 AM IST

Shiv Shakti Rekha : भारतात आहे शिव शक्ती रेखा! ‘हे’ 7 महादेव मंदिर एका रेषेत असण्यामागे काय आहे रहस्य?

Mahashivratri Special : भारत हा निसर्गाने नटलेला देश आहे. इथे अनेक चमत्कारी गोष्टी आढळतात. असाच एक चमत्कार म्हणजे भारतातील शिव शक्ती रेषा. ही शिव शक्ती रेषा उत्तरेकडील केदारनाथवरुन दक्षिणेतील रामेश्वरमपर्यंत जाते.

Feb 25, 2025, 12:23 PM IST

Mahashivratri 2025: आयुष्यात आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी महादेवांकडून शिका 5 गोष्टी!

Mahashivratri 2025:  भगवान शिव केवळ बाह्य वैभवावरच विश्वास ठेवत नाहीत तर ज्ञान, संयम, त्याग आणि साधेपणावर विश्वास ठेवतात.

Feb 24, 2025, 08:06 PM IST

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला महादेव मंदिरात 3 टाळी वाजल्याने होतात फायदे? जाणून घ्या यामागील सत्य

Mahashivratri 2025: महाशिवरात्री हा महादेवाच्या पूजेसाठी पवित्र दिवस आहे. यावर्षी महाशिवरात्री 26 फेब्रुवारी 2025, बुधवार रोजी आहे. या दिवशी भक्तगण महादेवाची विशेष पूजा करतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करतात. 

Feb 14, 2025, 05:26 PM IST

कायमच एक पाय दुमडून का बसतात शिव शंकर? आध्यात्मिकच नाही यामागचं वैज्ञानिक कारणही समजून घ्या

Lord Shiva sitting position: कैलास पर्वतावर परम देव महादेव राहतात. बहुतेक मूर्ती, चित्रे इत्यादींमध्ये, भगवान शिव एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर ठेवून बसतात. यामागे काय कारण आहे? 

Feb 12, 2025, 03:08 PM IST

प्रभासचा असा लूक कधीच पाहिला नसेल! अक्षय कुमारनंतर बाहुबली स्टारचा First Look रिलीज...

अक्षय कुमारनंतर आता प्रभासचा 'कन्नप्पा' चित्रपटातील 'रुद्र' लूक समोर आला आहे आणि त्याचा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. प्रभासच्या या नव्या लूकला प्रचंड पसंती मिळत आहे. 

Feb 3, 2025, 01:47 PM IST

एका हातात डमरू, एका हातात त्रिशूळ...; अक्षय कुमारच्या 'कन्नप्पा' चित्रपटाची पहिली झलक

अक्षय कुमारच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'कन्नप्पा'ची पहिली झलक समोर आली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या लूकमध्ये दिसणार आहे. पोस्टरमध्ये त्याने एका हातात डमरू आणि दुसऱ्या हातात त्रिशूळ धरलेला दिसत आहे, हे पाहून त्याच्या चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

Jan 20, 2025, 12:03 PM IST

कोल्डप्लेच्या भारत दौऱ्याच्या आधी ख्रिस मार्टिन आणि डकोटा जॉन्सन यांनी घेतले महादेवाचे आशीर्वाद; व्हिडीओ झाला व्हायरल

ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले सध्या त्यांच्या 'म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर'मधून जगभर भ्रमंती करत आहे. यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये अतिशय उत्साह निर्माण झाला आहे. बँडचे प्रमुख सदस्य ख्रिस मार्टिन आणि हॉलिवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन भारतात पोहोचल्यावर मुंबईतील श्री बाबुलनाथ मंदिरात महादेवाचे आशीर्वाद घेतल्याचे समोर आले आहे.

Jan 18, 2025, 12:03 PM IST

Hartalika 2024 : हरतालिका व्रत 5 की 6 सप्टेंबर कधी आहे? पहिल्यांदाच व्रत करणार असाल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा!

Hartalika 2024 Date : हरतालिका हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना इच्छित वर मिळण्यासाठी हे व्रत करतात. 

Sep 2, 2024, 05:33 PM IST

PHOTO: श्रावण सोमवारी जन्मलेल्या मुलांना द्या महादेवाची 'ही' मॉडर्न आणि खास नावे..

Lord Shiva Baby Names: दिप अमावस्येनंतर श्रावणाला सुरुवात झाली आहे. आज पहिला श्रावणी सोमवार आहे. श्रावण महिन्यातील हा दिवस अतिशय पवित्र मानला जातो. असं असताना आजच्या दिवशी जर चिमुकल्या बाळाचा जन्म झाला असेल तर खालील नावांचा नक्की विचार करा. ही नावे महादेवाच्या आणि निसर्गाशी सलिग्न अशी आहे. या नावांमधून एक नाव तुम्ही तुमच्या मुलासाठी निवडू शकता. या नावामुळे तुम्हाला सतत शिव शंकराचं स्मरण राहिल यात शंका नाही. 

Aug 5, 2024, 12:17 PM IST

श्रावणात जन्मलेल्या मुलांसाठी महादेवाशी संबंधित मुलांचीं नावे, पाहा संपूर्ण यादी

तुम्हीही तुमच्या मुलांसाठी नावे शोधत असाल तर तुमच्या मुलांची नावे महादेवाशी संबंधित ठेवा. येथे महादेवाची 20 हून अधिक नावे दिली आहेत, ज्याचा अर्थही स्पष्ट केला आहे. मुलांसाठी ही संपूर्ण यादी जाणून घ्या. 

Jul 27, 2024, 10:45 AM IST

नात्यात तणाव आणि मानसिक नैराश्यने त्रस्त आहात? मग अशी करा चंद्रदेवाची पूजा

 चंद्राची कृपा मिळवायची असेल तर महादेवाची उपासना जरुर करावी, असं शास्त्रात सांगितलं जातं. 

 

Jul 10, 2024, 03:17 PM IST

भाविकांमध्ये चिंता! अमरनाथ गुफेतील शिवलिंग 6 दिवसांतच वितळले; खरे कारण समोर

Amarnath Yatra 2024: अमरनाथ यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोठी बातमी. बर्फाचे शिवलिंग वितळल्याचे समोर आले आहे. 

 

Jul 6, 2024, 10:09 AM IST