प्रेम खरंच आंधळं असतं! जाणून घ्या प्रेमाविषयी विज्ञानचं काय आहे मत?
प्रेम आंधळ असतं असं बोलताना आपण अनेकांना ऐकतो. पण खरंच प्रेम आंधळ असतं का विज्ञान काय म्हणतंय जाणून घेऊया...
Sep 27, 2024, 05:50 PM ISTLove Affair : चुलत बहिणीच्या प्रियकरावर जडला जीव, बहिणीला समजताच शेतात बोलवलं अन्...
Rajsathan Crime News: राजस्थानमधील अजमेर येथील केकरी येथे प्रेमप्रकरणातून बहिणीनेच आपल्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aug 24, 2024, 08:00 PM ISTऑफिसमध्ये अफेअर असणे योग्य? 50% करतात फ्लर्ट तर 57% लोकांचे...' आकडेवारी आली समोर
65 टक्के लोकांना ऑफिसमध्ये अफेअर ठेवून आनंद मिळतो. सारखे काम करणाऱ्यांसोबत अफेअर करणे योग्य निर्णय असल्याचे 59 टक्के लोकांना वाटतं.
Jan 30, 2024, 03:02 PM IST19 वर्षांच्या तरुणावर जडलं 4 मुलांच्या आईचं प्रेम; एक चुक झाली अन् क्षणात खेळ खल्लास!
Viral News Today: वीरमाराम याचं वय अवघं 19 वर्ष. दोघांचं प्रेम होतं, पण समाजाला हे मान्य तरी कसं होणार..? त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला, पण...
Jul 26, 2023, 08:33 PM ISTपती दूर राहू लागला, पत्नीला अफेअर असल्याचा संशय, नवऱ्याचे सत्य समोर येताच अश्रू अनावर
Husband Having Affair News: महिलेने नवऱ्यावर संशय घेतला, मात्र नवऱ्याचे सत्य ऐकून तिच्या पायाखालची जमिनच हादरली. तिने सोशल मीडियावर तिच्यासोबत घडलेल्या घटनेचा अनुभव मांडला आहे.
Jul 7, 2023, 01:04 PM IST
'प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...' चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल
बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.
Jun 3, 2023, 04:07 PM ISTCrime News: घरी 3 मुलं आणि पत्नी असताना नवरा प्रेयसीसोबत गेला आणि मग...
Crime News: लग्नानंतर अनेकांची प्रेमप्रकरणं सुरू असल्याची (Extra Matrial Affair) पाहायला मिळतात. काहींची लग्न होतात तर काहींची नाही. परंतु .समोर आलेला प्रकार ऐकून तुम्हाला धक्का (Shoking News) बसल्याशिवाय राहणार नाही. तीन मुलांचा बाप असलेला माणूस आपल्या पत्नीला सोडून प्रेयसीसोबत (Love story) पळून गेला आणि मग जे काय झालं ते कल्पनेच्या बाहरेचे होते.
Mar 11, 2023, 04:32 PM ISTViral News: 'कोणी घरी नाही, लवकर ये', तो घरी पोहोचल्यावर प्रेयसीच्या घरच्यांनी चांगलेच बदडले
UP News: बांदा येथे एका तरुणाला चोर समजून घरात घुसण्याचा प्रयत्न करत असताना तरुणीच्या भावांनी त्याला बेदम मारहाण केली. ही बाब सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.
Dec 9, 2022, 03:29 PM ISTRekha Birthday: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात होते'हे' अभिनेते
Rekha love affairs: बिग बींशिवाय रेखा यांच्या आयुष्यात अजून कोण कोण होतं...
Oct 10, 2022, 10:33 AM ISTतिचं तिच्या दिरासोबत जुळलेलं सूत, प्रकरण ऐकून नवऱ्याने तिच्यासमोर ठेवल्या दोन विचित्र अटी
या दोन्ही अटीनंतर ती आणि तिचा दीर, तिच्या मुलांसोबत वेगळे राहायला लागले.
Oct 4, 2022, 02:20 PM ISTRelationship Tips: तुमचा पार्टनर तुम्हला चिट करतोय का? असं ओळखा
तुम्हाला कुणी चिट करतंय का असा जर तुम्हाला संशय असेल तर ही बातमी अतिशय महत्त्वाची.
Sep 29, 2022, 10:13 PM IST'या' महिन्यात मिळतो प्रेमात विश्वासघात? cheating partners 'असे' ओळखा...
नात्यात फसवणूक आली की सगळंच काही बिघडते.
Sep 3, 2022, 05:20 PM ISTSalman Khan च नाही तर लग्नापूर्वी 'या' स्टार्ससोबत होते ऐश्वर्या रायचे अफेअर, पाहा संपूर्ण यादी
Aishwarya काय कारते, कुठे जाते? हे जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना फार आवडते. त्यामुळे आज आम्ही ऐश्वर्याच्या आयुष्याती अशा गोष्टींबद्दल सांगणार आहोत.
Feb 14, 2022, 08:59 PM ISTकरिनाने २ मुलांच्या बापाशी लग्न करण्याआधी..तिला असे भयानक सल्ले दिले गेले...
सैफसोबत लग्न करण्यापूर्वी करीनाला बर्याच लोकांनी घाबरवलं होतं.
Apr 26, 2021, 09:49 PM ISTया ५ सेलिब्रेटींसोबत होते प्रियंकाचे अफेयर
बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा १८ जुलैला ३४ वर्षांची झालीये. प्रियांकाचा जन्म १९८२मध्ये आजच्याच दिवशी जमशेदपूरमध्ये झाला होता. नुकत्याच एका प्रसिद्ध मासिकाला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या लव्ह लाईफबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या.
Jul 18, 2016, 11:56 AM IST