love story

मला का अनुष्का आवडली, माहीत आहे का? : विराट कोहली

विराट कोहली जरी देशातील मोस्ट Desirable man ठरला असला तरी त्याच्या मते जगातील मोस्ट Desirable woman ही त्याची गर्लफ्रेंड अनुष्का शर्मा आहे. त्यानं आता अनुष्का आपल्याला का आवडते हे रिविल केलय. याचबरोबर आपल्या आईबाबत तो अधिक सेनसिटीव्ह का आहे हेदेखील त्यानं सांगितलंय.

May 2, 2015, 04:18 PM IST

विराट कोहली अनुष्काबद्दल असं का बोलला?

माझ्या खासगी आयुष्यात कोणी डोके खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे मला राग येणे स्वाभाविकच आहे, असे सांगून अनुष्का माझी शक्ती आहे, असे टीम इंडियाचा वनडे उपकर्णधार विराट कोहली म्हणाला.

Apr 15, 2015, 04:13 PM IST

BIG BOSS - करिश्माला उपेनने केला KISS, लवस्टोरीवर प्रश्न चिन्ह

 बिग बॉसच्या घरातील स्पर्धक उपेन पटेल आणि करिश्माच्या नव्या लव्ह स्टोरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सीजनमधील स्पर्धक आणि उपेनची मैत्रिण डायंड्राने ट्विटरवर या लव स्टोरीला खोटे म्हटले आहे. 

Jan 15, 2015, 04:23 PM IST

विराट- अनुष्काची छोटीसी लव्ह स्टोरी

विराट आणि अनुष्का यांच्यातील लव्ह गेम ब-याच काळापासून सुरु आहे. ही बाब जगाला माहिती आहे. मात्र, दोघांनीही यावर गप्प राहणचं पसंत केलं होतं. अस असलं तरी,  कॉमेडी शो आणि इतर शोजमध्ये या दोघांना छेडलं असतं त्यांच्या चेह-यावरील स्मित हास्य बरचं काही सांगून जातं होतं. शोचे होस्टही त्यांना अनेकवेळा यावरुनचं छेडतांना दिसले. 

Nov 21, 2014, 02:23 PM IST

99 iPhone द्वारे केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, तरीही मिळालं रिजेक्शन

एका तरुणीचं मन जिंकण्यासाठी कितने आयफोन लागतील? उत्तर कदाचित कोणाला नाही माहित. मात्र चीनमध्ये राहणाऱ्या एका तरूणानं उचललेल्या पावलामुळं या प्रश्नाचंही उत्तर सर्वांना मिळालंय. कारण त्यानं तब्बल 99 आयफोनद्वारे गर्लफ्रेंडला प्रपोज केलंय.

Nov 11, 2014, 08:20 PM IST

बॉलिवुडची नवीन रिअल लाइफ जोडी अर्जुन - सोनाक्षी

 हो... मीडियामध्ये आलेल्या बातम्यांना जर खरे मानले तर बॉलिवूडचा ‘गुंडे’ फेम अर्जुन कपूर आणि ‘दबंग गर्ल’ सोनाक्षी सिन्हा एकमेकांच्या प्रेमात आहेत. अर्जुन आणि सोनाक्षी हे एकमेकांचे शेजारी आहेत तसेच दोघे जण अनेक महिन्यांपासून सुट्टी एकत्र घालवित आहेत. 

Oct 8, 2014, 05:03 PM IST

सलमान, जॅकलीन आणि पहाटे तीन वाजता मैत्री...!

सलमान खानला समजू शकणं खरंच खूप कठीण आहे. खासकरून तेव्हा जेव्हा प्रकरण त्याचा फ्रेंड, स्पेशल फ्रेंड आणि गर्लफ्रेंडचं असेल. काही दिवसांपूर्वी पहाटे तीन वाजता सलमान आपल्या एका मित्राकडे अचानक पोहोचला. विशेष म्हणजे त्याच्यासोबत त्याची ‘किक’मधील सहकलाकार आणि श्रीलंकेची सुंदरी जॅकलीन फर्नांडिस होती.

Sep 9, 2014, 10:16 AM IST

हनी सिंगसोबत पंजाबी कुडी झाली सोनाक्षी सिन्हा

 यार तेरा सुपरस्टार... देशी कलाकार...या यो यो हनी सिंगच्या नव्या व्हिडिओने धमाल उडवून दिली आहे.

Aug 28, 2014, 10:41 AM IST

अनोखी प्रेमाची गोष्ट..कौटुंबिक न्यायालयाची कमाल

व्हॅलेन्टाईन डेच्या पार्श्वभूमीवर कौटुंबिक न्यायालयाच्या काऊंसेलिंगनं कमाल केलीय. कारण दुरावलेली मनं एकत्र आणण्याची कमाल या काऊंसेलिंगनं केलीय.. पाहूया ही अनोखी प्रेमाची गोष्ट.

Feb 15, 2014, 10:38 AM IST

चर्चा तर होणारच... न्यूझीलंड दौऱ्याआधी विराट ५ दिवस अनुष्काकडे?

टीम इंडियाचा विस्फोटक असा बॅट्समन विरोट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या खूप चर्चेत आहेत. चर्चा तर होणारच... कारण त्यांच्यातली मैत्रीनं आता प्रेमाचं रूप घेतलंय.

Jan 14, 2014, 11:02 AM IST

कॅट-रणबिरचा दुबईत फुलटू रोमान्स

अभिनेता रणबिर कपूरचे गुटर गू कॅटबरोबर असल्याची खमंग चर्चा सुरू आहे. दोघे सध्या दुबईत फुलटू मस्ती करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Jul 12, 2013, 09:01 AM IST

ही दोन झाडं आहेत पूर्वजन्मातील प्रियकर-प्रेयसी!

प्रेमाचं तेज अखंड तेवत राहतं असं म्हणतात. उत्तराखंडच्या मेलाघाट खातिमा नावाच्या एका छोट्या गावात हे प्रेमाचं तेज वर्षानुवर्ष फुलतंय.

Jul 3, 2013, 08:33 AM IST

वयस्क प्राचार्याचे विद्यार्थीनीशी इलूइलू

उत्तर भारतात काही वर्षांपूर्वी चर्चेत आलेल्या जुली-मटूकनाथ प्रेमप्रकरणाचा कित्ता गिरवत बिहारच्या गोपालगंज येथील महेंद्र दास महाविद्यालयाचे प्राचार्य संत रामदुलार दास यांनी त्यांच्याच एका विद्यार्थिनीशी लग्न केले आहे.

Jan 28, 2013, 07:36 PM IST