love story

अनिल-टीना अंबानीच्या लवस्टोरीला भूकंपाने कलाटणी

जाणून घ्या अनिल अंबानी यांच्या लव्हस्टोरीत भूकंपाचा काय संबंध..?

Jun 6, 2018, 11:25 AM IST

माधुरी दीक्षितची खरी लव्हस्टोरी

स्वतः माधुरीने शेअर केली लव्हस्टोरी 

May 25, 2018, 11:54 PM IST

एबी डिव्हिलियर्सचं भारताशी खास नातं, या ऐतिहासिक ठिकाणी केलं बायकोला प्रपोज

दक्षिण आफ्रिकेचा महान क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे.

May 23, 2018, 09:31 PM IST

ऑफिसमध्ये तुमचं 'अफेअर' लपवण्यासाठी या '4' गोष्टी करतील मदत

माणूस प्रेमात पडला की तो एका वेगळ्याच विश्वात रममाण होतो.

May 22, 2018, 08:56 PM IST

धक धक गर्ल माधुरीचे हृदय धडकत होते या क्रिकेटपटूसाठी

तिच्या अभिनयातील कामगिरीला केवळ भारतच नव्हे तर, जगभरातून दाद मिळाली. पण, तिच्या अभिनयाचा हा खजिना मराठी प्रेक्षकांसाठी मात्र कधीच खुला झाला नाही

May 22, 2018, 04:08 PM IST

हेमा मालिनी- धमेंद्रचा लग्नाचा वाढदिवस आणि प्रेमकहाणी

प्रेमकहाणी काय होती हे जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे,

May 3, 2018, 12:03 AM IST

शेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्गचं असं जुळलं

 शेन वॉटसन आणि त्याची पत्नी ली फरलॉन्ग यांच्या प्रेमाचीही अशीच रोमांचक कहाणी आहे.

Apr 20, 2018, 10:53 PM IST

यूपीएससी टॉपरचे पहिल्या नजरेतील प्रेम आणि असे साधेपणाने झाले लग्न...

यूपीएसी परीक्षेत दुसरा क्रमांक पटकावलेल्या अतरने पहिली आलेल्या टिनाचे चक्क हृद्य जिंकले आणि त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली.

Apr 10, 2018, 12:09 PM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी देशात यूट्यूबवर ट्रेंडिंग

  झी २४ तासने काल एक पिंपरी चिंचवडमधील एक आगळीवेगळी प्रेम कहाणी दाखविल्यावर ही बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. या बातमीला जगभरातून नेटीझन्सने पसंती दिली. ही बातमी २३ तासात यूट्यूबवर भारतात टॉप ट्रेंडिंग न्यूजपैकी एक होती. 

Mar 8, 2018, 09:11 PM IST

हसीन आणि मोहंमद शमीची लव्हस्टोरी

 हसीन आणि मोहंमद शमीने लव्ह मॅरेज केलं आहे, त्यांची पहिली ओळख ही २०१२ मध्ये आयपीएलच्या सामन्या दरम्यान झाली.

Mar 8, 2018, 05:48 PM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 09:39 PM IST

पुण्यातील आगळीवेगळी प्रेमकहाणी...

 या लग्नाची गोष्ट एकदम हटके आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, अशी अनेकांची श्रद्धा आहे. मात्र, ही लगीन गाठ एका प्रश्नाने बांधली गेली. त्याने तिला एवढंच म्हटलं, तू इतके दिवस होतीस कोठे? आणि तिच्या मनाची घालमेल झाली.  

Mar 7, 2018, 06:32 PM IST

या पंतप्रधानांनी लहान भावाच्या गर्लफ्रेंडसोबत केला विवाह

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या आपल्या कुटुंबासोबत भारत दौऱ्यावर आहेत.

Feb 20, 2018, 09:18 AM IST

व्हॅलेंटाईन डे स्पेशल : भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्र्याची लव्ह स्टोरी

भारतीय राजकारणात अशी काही प्रेमळ जोडपी आहेत. ज्यांच्या लव्ह स्टोरीची नेहमीच चर्चा होते. सुचेता कृपलानी आणि आचार्य कृपलानी अशा प्रेमळ जोडप्यापैकीच एक...

Feb 14, 2018, 10:58 AM IST

विरुष्काच्या निमित्तानं आणखीन एका जोडीची चर्चा...

सध्या ज्याच्या त्याच्या तोंडी चर्चा आहे ती 'विरूष्का'ची... विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या प्रेम कहाणीमुळं जुन्या जमान्यातल्या आणखी एका प्रेमी युगुलाची आठवण ताजी झालीय... त्यांच्या आणि विरूष्काच्या प्रेम कहाणीत बरंच साम्य आहे...

Dec 15, 2017, 09:37 PM IST