lovebirds

राहूल वैद्य आणि दिशा परमारचे लिपलॉक... विमानातले फोटो समोर

कुठेही आले तरी एक्टर्स आणि एक्ट्रेसेसना चांगला स्कोप मिळतो. 

Jul 18, 2022, 01:59 PM IST

... म्हणून मलायकाने घातले अर्जूनचे कपडे

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर जेव्हाही बाहेर पडतात तेव्हा त्यांचे असे कपल गोल्स घेऊनच बाहेर पडतात. 

Jul 16, 2022, 04:31 PM IST

गँगरेपनंतर नाशिकमध्ये लवबर्डची झाडाझडती

एका इंग्रजी शाळेतील विद्यार्थिनीवर नाशिक शहरात सामुहिक बलात्काराची घटना उघड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी निर्जन ठिकाणी बसलेल्या युगुलांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. 

Dec 7, 2016, 09:01 PM IST

जोडप्याला रंगेहाथ पकडलं; जबरदस्तीनं लग्न लावलं

एक तरुण आणि एक तरुणीला एका हॉटेलच्या रुममध्ये रंगेहाथ पकडल्यानंतर पोलिसांनी या दोघांचं लग्न लावून दिलंय. ही धक्कादायक घटना घडलीय बिहारमध्ये... इथं पोलिसांनी लव्हबर्डसची जबरदस्तीनं लग्नं लावून देण्याचा धडाकाच लावलाय. 

Jul 3, 2014, 07:33 PM IST