low sperm count

'या' 5 कारणांमुळे पुरुषांमध्ये होऊ शकते Low Sperm Count ची समस्या..आताच जाणून घ्या अन्यथा...

Low Sperm Count Causes: मूल होण्यासाठी स्पर्म्स आणि त्यांची गुणवत्ता अत्यंत महत्त्वाची असते. सेक्स करताना वीर्य रुपात हे शुक्राणू बाहेर येतात. वीर्यामधील स्पर्म्सची संख्या आणि गुणवत्ता यावर पुरुषांची फर्टिलिटी (Male Fertility) अवलंबून असते. 

Mar 7, 2023, 09:10 PM IST

Men's Problems : पुरुषांच्या अनेक समस्यांवर एकच उपाय; स्वयंपाकघरात दडलेय 'ही' जादू

स्त्रियांच्या आरोग्यविषयी नेहमीच बोललं जात पण पुरुषांच्यासुद्धा काही समस्या असतात त्यावर आज जाणून घेऊया.पुरुषांना देखील अनेक समस्या असतात, त्यावर खुलेपणाने बोललं जात नाही.

Feb 22, 2023, 10:59 AM IST

Male Fertility : पुरुषांमध्ये 'या' कारणांमुळे होते Sperm ची संख्या कमी!

Excretion च्या वेळी किमान 1.5 ते 5 मिलीलीटर स्पर्म बाहेर पडतात. जागतिक आरोग्य संस्थेच्या (WHO) केलेल्या सर्वेक्षणानुसार सामान्यत: वीर्यामध्ये स्पर्मची संख्या 15 मिलीलीटर इतकी असते.

Feb 6, 2023, 08:21 PM IST

Low Sperm Count: हस्तमैथुन केल्यानं शुक्राणूंची संख्या कमी होते? काय आहेत सत्य... जाणून घ्या

Low Sperm Count: दररोजच्या जीवनात आपण आपल्या आरोग्यासंबंधी अनेक गोष्टी वाचतो. त्यातील एक गोष्ट म्हणजे हस्तमैथून केल्यानं खरंच पुरूषांच्या शरीरातील शुक्राणूंची संख्या कमी होते का, तेव्हा जाणून घेऊया या मागील नेमकं सत्य काय आहे. 

Feb 2, 2023, 09:11 PM IST

Sperm Count in Males:'या' वाईट सवयींमुळे पुरूषांमध्ये स्पर्म काऊंट होतात कमी?

Sperm Count in Men: सध्या जीवनशैली ही खूप धकाधकीची झाली आहे त्यावरून आता करिअर आणि कामावरून (Lifestyle Changes) येणारं प्रेशर यामुळे अनेकांनी आपल्या हेल्थकडेही दुर्लक्ष केलं आहे. त्यातून त्यांना आरोग्याच्या समस्याही उद्भवत आहेत.

Jan 25, 2023, 05:32 PM IST

Low sperm count : 'या' गोष्टींमुळे शुक्राणूंची संख्या होते कमी, जाणून घ्या

पुरूषांनो शुक्राणूंची संख्या घटतीये, हे उपाय करून बघा खूप फायदे होतील!

 

Oct 3, 2022, 09:25 PM IST

Low Sperm Count: शुक्राणूंची कमतरता असेल तरीही घरात पाळणा हलेल, या पद्धतीबाबत ऐकलंत का?

या पद्धतीबाबत अनेक गैरसमज आहेत. या पद्धतीमुळे बाळावर होणाऱ्या परिणामांबद्दल काही शंका उपस्थित केल्या जात आहेत. 

Aug 21, 2022, 09:27 PM IST

Low Sperm Count: स्पर्म्स काऊंट कमी होण्याची लक्षणं; वेळीच सावध व्हा नाहीतर...

जर पुरुषामध्ये स्पर्म्सची संख्या कमी असेल तर गर्भधारणेची शक्यता खूप कमी होते. 

Jun 27, 2022, 09:45 AM IST