close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

lulia

सलमानसोबतच्या संबंधावर बोलली लूलिया

बॉलिवूडचा दबंग खान आणि यूलिया वंतूर हे फक्त मित्र-मैत्रीण आहे असं लूलियाने म्हटलं आहे. सलमान खान आणि लूलिया वंतूर हे प्रेमसंबधात असल्याची बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.

Aug 26, 2016, 10:47 AM IST

लुलिया म्हणते, इतक्यात लग्न नको

बॅालिवूडचा दबंग सलमान खान व लुलिया लग्न करणार असल्याची बातम्या सध्या चर्चेत आहे. यावर सलमानची गर्लफ्रेंड लुलियाने पहिल्यांदाच विधान केलेय.

May 22, 2016, 04:19 PM IST

सलमान आपली गर्लफ्रेंड लूलियाला 'या' नावाने हाक मारतो

सलमान आणि त्याची गर्लफ्रेंड लूलिया यांच्यातील रिलेशनशिपच्या चर्चा सध्या अधिक रंगतायत. अनेकवेळा या दोघाना एकत्र पाहिलेही आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या बर्थडे पार्टीत लूलिया दिसली होती. तसेचसलमान आणि लूलिया एकत्र शो होस्ट करणाऱ असल्याची चर्चाही होती. 

Jan 28, 2016, 01:45 PM IST