मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान आणि यूलिया वंतूर हे फक्त मित्र-मैत्रीण आहे असं लूलियाने म्हटलं आहे. सलमान खान आणि लूलिया वंतूर हे प्रेमसंबधात असल्याची बॉलिवूडमध्ये सध्या जोरदार चर्चा आहे.
मी आणि सलमान आता फक्त मित्र-मैत्रीण आहोत, आम्ही कधी प्रेमसंबंधात आलो तर तुम्हांला सांगू. असं लूलियाने म्हटलं आहे.
आमच्या नात्याबद्दल अफवा पसरवू नका असं देखील लूलियाने एका मुलाखतीत म्हटलं आहे.