lust stories 2

'लस्ट स्टोरीज 2' साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक? Vijay Varma म्हणाला, "आता माझ्या आयुष्यात..."

Vijay-Tamannaah Relationship : विजय वर्मानं त्याच्या आणि तमन्नाच्या रिलेशनशिपला पब्लिसिटी स्टंट म्हणण्यावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. विजय वर्मा आणि तमन्ना यांच्या रिलेशनशिपची सुरुवात ही 'लस्ट स्टोरी 2' च्या सेटवर झाली होती. 

Jul 15, 2023, 03:19 PM IST

हॉट सिन्स, बोल्ड भूमिकांसाठी 'Lust Stories 2' च्या अभिनेत्रींनी किती मानधन घेतलं पाहिलं का?

Lust Stories 2 Fees : सध्या सोशल मीडियावर नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज-2 ची चांगलीच चर्चा असल्याचं दिसत आहे.

Jul 12, 2023, 04:10 PM IST

‘लस्ट स्टोरीज’ च्या Adult Scene साठी लता दीदींचं गाणं पाहून संतापलेलं मंगेशकर कुटुंब

Kiara Advani- Karan Johar : कियारा अडवाणी आणि करण जोहरच्या 'लस्ट स्टोरी'मध्ये दाखवण्यात आलेल्या एका अडल्ट सीनवर लता मंगेशकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी विरोध दर्शवला होता. 

Jul 11, 2023, 02:10 PM IST

फिट राहण्यासाठी Tamannaah Bhatia काय करते? तिचं फिटनेस रूटिन ते डायट जाणून घ्या...

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तमन्ना सध्या तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तमन्नाचे लाखो चाहते आहेत. तमन्नाला पाहता अनेकांना तिचं फिटनेस रूटिन आणि तिचं डायटं जाणून घेण्याची इच्छा आहे. आज आपण तिच्या फिटनेस आणि डायटविषयी अनेक गोष्टी जाणून घेणार आहोत. 

Jul 6, 2023, 11:38 AM IST

Lust Stories 2: काजोलसह इंटिमेट सीन कसा शूट केला? कुमूद मिश्रा यांनी केला खुलासा "मी जेव्हा तिचा..."

Lust Stories 2: अभिनेते कुमूद मिश्रा (Kumud Mishra) यांना आपल्या वेगळ्या पठडीतील भूमिकांसाठी ओळखलं जातं. सध्या 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) मध्ये त्यांनी निभावलेल्या भूमिकेची जोरदार चर्चा आहे. यामध्ये त्यांनी काजोलच्या (Kajol) पतीची भूमिका निभावली आहे. 

 

 

Jun 30, 2023, 12:14 PM IST

पहिल्या डेटवरच इंटिमेट? हो- नाही म्हणताना असे फसले Tamannaah - Vijay, सिक्रेट अखेर समोर

Tamannaah Bhatia and Vijay Varma : तमन्ना आणि विजय हे दोघेही त्याचा चित्रपट 'लस्ट स्टोरीज 2' आणि रिलेशनशिपमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या या रिलेशनशिपच्या चर्चांमध्ये त्यांना पहिल्या डेटवर इंटिमेट झालात का? हा प्रस्न विचारता त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Jun 30, 2023, 11:52 AM IST

Lust Stories 2 Twitter Review: तमन्ना आणि विजयसोबतच पन्नाशीतल्या काजोलनंही वळवल्या नजरा

Lust Stories 2 Twitter Review : 'लस्ट स्टोरी 2' हा चित्रपट काल प्रदर्शित झाला असून सुट्टी असल्यानं अनेकांनी हा चित्रपट पाहण्याचा बेत आखला आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या रिअॅक्शन दिल्या आहेत. चित्रपटातील अनेक सीन्स समोर आले आहेत. 

Jun 30, 2023, 09:38 AM IST

Lust Stories 2: मृणाल ठाकूरचा बोल्ड सीन इंटरनेटवर लीक? Video पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम!

Lust Stories 2, Mrunal Thakur: मृणाल ठाकूर (Mrunal Thakur Bold Scene) आणि अंगद बेदीची ही लव्ह मेकिंग ऑनलाइन लीक झाल्यानंतर इंटरनेटवर खळबळ माजली आहे.

Jun 29, 2023, 10:45 PM IST

Lust Stories 2 चे बोल्ड सीन पाहताना रुममध्ये कोणी आलं तर...; Tamannaah Bhatia चा सल्ला

Tamannaah Bhatia Lust Stories 2 : तमन्ना भाटियानं सोशल मीडियावर व्हिडीओवर शेअर करत रुममध्ये 'लस्ट स्टोरीज 2' एकटं पाहत असताना अचानक कोणी आलं तर काय करायला हवं याविषयी सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Jun 29, 2023, 12:52 PM IST

फीमेल प्लेजरवर Kajol स्पष्टचं बोलली; खाण्यापिण्यापेक्षाही 'या' विषयावर...

Kajol Talked About Female Pleasure: काजोल 'लस्ट स्टोरीज 2' (Lust Stories 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी दिलेल्या एका मुलाखतीत काजोलनं फीमेल प्लेजरवर वक्तव्य केलं आहे. फीमेल प्लेजरला नॉर्मलाइज करायला हवं याविषयी सांगत खाण्या-पिण्याप्रमाणे असायला हवं असं म्हटलं आहे. 

Jun 28, 2023, 04:17 PM IST

''मी डेटॉलनं गुळण्या केल्या...'' नीना गुप्ता यांनी सांगितला पहिल्या किसिंग सीनचा अनुभव

Neena Gupta on Kissing Scene: सध्या बॉलिवूडमध्ये किसिंग सीन हा प्रकार फारच कॉमन आहे. सध्या नीना गुप्ता यांच्या एका मुलाखतीचीच चांगली चर्चा आहे. आपण पहिल्यांदा किसिंग सीन दिला तेव्हा आपली नेमकी कशी अवस्था झाली होती याबद्दल त्यांनी भाष्य केले आहे. 

Jun 27, 2023, 05:50 PM IST

फॅनच्या 'त्या' कृत्याने Tamannaah Bhatia ढसाढसा रडली, Video सोशल मीडियावर Viral

Tamannaah Bhatia Video : तमन्ना भाटिया सध्या लस्ट स्टोरीज 2 या वेबसीरीजमुळे चर्चेत आहे. तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्या ती ढसाढसा रडताना दिसत आहे. 

Jun 27, 2023, 02:21 PM IST

"मनोरंजनाच्या नावाखाली सॉफ्ट पॉर्न...", कुटुंबासोबत Lust Stories 2 पाहण्याचा सल्ला देणाऱ्या विजय वर्मावर नेटकरी संतप्त

Vijay Varma on Lust Stories 2 : विजय वर्मा हा लवकरच तमन्ना भाटियासोबत 'लस्ट स्टोरी 2' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्यांचे अनेक बोल्ड सीन्स आहेत. हे बोल्ड सीन्स फास्ट फॉर्वड आणि म्यूट न करता कुटुंबासोबत पॉपकॉर्न घेऊन पाहा असा सल्ला विजय वर्मानं दिल्यानंतर नेटकरी त्याच्यावर संतापले आहेत. 

Jun 26, 2023, 11:20 AM IST

"सेक्स ड्युटी आणि मुलांना जन्म देणं...", लग्नाआधी मुलींना समजावतात 'या' गोष्टी; नीना गुप्ता यांचा खुलासा

Neena Gupta Lust Stories 2 : नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत 'लस्ट स्टोरीज 2' या चित्रपटातील आजीच्या भूमिकेसाठी होकार कसा दिला? आणि त्यातील आजीचे डायलॉग्स हे सेक्सच्या अवतीभोवती फिरणारे कसे आहेत याविषयी सांगितले आहे. 

Jun 24, 2023, 01:28 PM IST

"बॉलिवूड नव्या पिढीला सॉफ्ट पॉर्न शिकवतंय?" Lust Stories 2 चा ट्रेलर पाहून अभिनेत्याचा संतप्त सवाल

Lust Stories 2 :  'लस्ट स्टोरीज 2' चा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यात एका अभिनेत्यानं बॉलिवूड नव्या पीढीला काय शिकवत आहे असा सवाल केला असून त्यावेळी त्यानं सॉफ्ट पॉर्नचा उल्लेख केला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या ट्रेलरची चांगलीच चर्चा सुरु आहे. 

Jun 23, 2023, 12:03 PM IST