मोठी बातमी : IAF Chopper Crash मधून बचावलेल्या ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन
अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असणाऱ्या 14 जणांचा मृत्यू...
Dec 15, 2021, 01:13 PM ISTजनरल बिपीन रावत यांचं स्वप्न पूर्ण होणारच! सैन्याच्या 'थिएटर कमांड'वर काम सुरू
भारतीय सैन्यदलामध्ये अमुलाग्र बदल करून त्याला अत्याधुनिक करण्याचं स्वप्न उराशी बाळगलं होतं.
Dec 9, 2021, 10:54 PM ISTअशीही श्रद्धांजली... जनरल बिपीन रावत यांना अनोखी श्रद्धांजली... पाहा व्हिडीओ
पिंपळाच्या पानावर अवतरले जनरल....अखेरचा सॅल्युट... पाहा व्हिडीओ
Dec 9, 2021, 08:57 PM ISTअखेरचा सॅल्यूट! CDS बिपीन रावत यांना PM नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली अर्पण
जनरल बिपीन रावत यांच्यासह इतर 12 जणांचं पार्थिव दिल्लीतल्या पालम एअरबेसवर दाखल
Dec 9, 2021, 08:43 PM ISTVIDEO : CDS बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
VIDEO : CDS बिपिन रावत यांच्यावर शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार
Dec 9, 2021, 07:35 AM ISTHelicopter Crash : दुर्घटनेत बचावलेल्या एकमेव अधिकाऱ्याची मृत्यूशी झुंज, वाचा कोण आहेत ते अधिकारी
हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला.
Dec 8, 2021, 10:23 PM ISTHelicopter Crash : बिपीन रावत यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या अपघाताची 'टाईमलाईन'
CDS बिपीन रावत यांच्या निधनाने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे
Dec 8, 2021, 08:39 PM ISTCDS Bipin Rawat Death News : सीडीएस बिपिन रावत यांचं 'ते' शेवटचं विधान
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत (CDS Bipin Rawat) हे पाकिस्तानच्या तुलनेत चीनला सर्वात मोठा धोका मानत होते.
Dec 8, 2021, 07:40 PM ISTCDS बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका कोण होत्या? जाणून घ्या त्यांच्याबद्दल
तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये खराब हवामानामुळे सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला. या अपघातात सीडीएस बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नीचंही निधन झालं.
Dec 8, 2021, 06:44 PM ISTदेशाला हादरवणारा अपघात! संरक्षणदलाचे सर्वोच्च प्रमुख बिपीन रावत यांचं अपघाती निधन
या हेलिकॉप्टरमधून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बिपीन रावत, त्यांची पत्नी आणि लष्कर अधिकारी असे एकूण 14 जण प्रवास करत होते.
Dec 8, 2021, 06:07 PM ISTHelicopter Crash : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून CDS बिपीन रावत यांच्या कुटुंबियांची भेट
हेलिकॉप्टर अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनात सिंह उद्या संसदेत निवेदन देणार आहेत
Dec 8, 2021, 05:04 PM IST