madhuri

'तू माधुरी दीक्षित नाहीस' असं म्हटल्यावर रूसून बसली होती जूही चावला, दिग्दर्शकानं केला खुलासा

Madhuri Dixit and Juhi Chawla : जूही चावला आणि माधूरी दीक्षित यांच्यामध्ये भांडणं होती असं म्हटलं जायचं परंतु यालाच धरून एक खुलासा करण्यात आला आहे तो म्हणजे राजा हिंदूस्थानी या चित्रपटाच्या दिग्दर्शकांकडून. पाहुया नक्की ते काय म्हणाले आहेत. 

Oct 27, 2023, 05:22 PM IST

''तुम्ही लग्न कधी करणार?'' फॅननं विचारला प्रश्न, माधूरीचं उत्तर ऐकलंत का? जूना VIDEO व्हायरल

Madhuri Dixit Old Video Speaking With Fans: माधुरी दीक्षितचे फक्त भारतातच नाही तर भारताबाहेरही अनेक फॅन्स आहेत. ती तिच्या सौंदर्यानं प्रेक्षकांना कायमच घायाळ करत आली आहे. सध्या तिचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यात ती आपल्या फॅन्सशी संवाद साधता दिसते आहे. 

Jun 25, 2023, 07:40 PM IST

Madhuri Dixit Sisters: माधुरीच्या बहिणी पाहिल्यात का ? कधीही न पाहिलेले फोटो आले समोर

बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित नेहमीच आपल्या ग्लॅमरस लूक्समुळे चर्चेत असते. मात्र आता तिच्या ग्लॅमरस लूक्सची नव्हे तर तिच्या बहिणींच्या लूक्सची चर्चा रंगली आहे. यामध्ये माधुरीचेच फॅन्स तिच्या बहिणींच्या अदांवर फिदा झाल्याचे दिसते. माधुरीने नुकताच  एक फोटो सोशल मीडीयावर शेअर केला होता. या फोटोवरून माधुरीच्या बहिणीच्या लूक्सची चर्चा रंगतेय. 

May 9, 2022, 03:02 PM IST

'सिलसिला'च्या निमित्ताने रेखाकडून पुन्हा प्रेमाची कबुली, 'वो मेरा प्यार हैं'

 तर माधुरीने जया बच्चन यांच्या पात्रात प्रवेश करत आपल्या दमदार अभिनयाने पुन्हा एकदा चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडलं आहे. या व्हिडिओच्या शेवटी रेखा म्हणतात, 'तो माझं प्रेम आहे.'

Jul 16, 2021, 07:20 PM IST

अनिल आणि माधुरी यांचा व्हिडिओ व्हायरल

'माई नेम इज़ लखन' या गाण्यावर एकत्र थिरकताना दिसले अनिल आणि माधुरी

Jan 27, 2019, 06:55 PM IST

उर्मिला मातोंडकर पुन्हा दिसणार मराठीत

मराठी सिनेमांत दिसणार उर्मिला 

Oct 12, 2018, 11:40 AM IST

माधुरी, शर्मिला आणि सात बछडे, महाराष्ट्राचं उमदं वैभव!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 08:49 PM IST

माधुरी - शर्मिलीमुळे ताडोबाच्या 'बफरझोन'ला पर्यटकांची पसंती!

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर एरिया म्हणजे वाघांचं नंदनवन.. त्यामुळे या भागाला पर्यटक अधिक पसंती देतात.. मात्र, सध्या पर्यटकांनी कोअर एरियाऐवजी 'बफरझोन'कडे आपला मोर्चा वळवलाय. 

Jan 9, 2018, 11:09 AM IST

ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात येणारे पर्यटक सध्या भलतेच खूष आहेत.

Jan 7, 2018, 09:56 PM IST

ताडोबातल्या पर्यटकांना वाघांच्या चार बछड्यांचं दर्शन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 7, 2018, 09:49 PM IST

...म्हणून सुरेश वाडकरांनी दिला होता माधुरीला लग्नासाठी नकार

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा काही दिवसांपूर्वीच ५० वी बर्थडे साजरा झाला. मात्र अद्यापही तिची बॉलीवूडवरील जादू कायम आहे. 

May 25, 2017, 07:09 PM IST

माधुरी, रितेश अक्षय झाले झिंगाट

नागराज मंजुळेंच्या सैराट सिनेमानं मराठी चित्रपट सृष्टीतले सगळे रेकॉर्ड ब्रेक केले आहेत.

May 28, 2016, 06:02 PM IST

'डेढ इश्किया'मधील बेगम पारा आणि बब्बन

महिला प्रधान भूमिकेवर चित्रपट चालतात, म्हणून सिनेमातील महिलांची भूमिका ही शोभेसाठी असते, हा समज आता मोडीत निघाला आहे, असं अभिनेत्री माधुरी दीक्षितने म्हटलं आहे.

Jan 2, 2014, 07:43 PM IST