madhy pradesh

पत्र्याच्या घरात छापल्या 10 कोटींच्या नोटा; माय-लेकाचा प्रताप पाहून पोलीस झाले शॉक

Duplicate currency note Print : एका पत्र्याच्या घरात 10 कोटीच्या नकली नोटा छापल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे या नोटा कोणतीही टोळी नव्हे तर एका माय-लेकाने छापल्या आहेत. त्यामुळे ही घटना पाहून पोलिसही चक्रावले आहे. 

Dec 19, 2022, 10:15 PM IST

माता न तू वैरिणी! 15 दिवसांच्या जुडवा मुलांचं आयुष्य संपवलं

पती बरोजगार...दीर घर सांभाळायचा...सासरच्यांसोबत व्हायचे वाद...या वादातून आईनेच त्यांच आयुष्य हिरावलं   

Sep 27, 2022, 09:50 PM IST

मध्यरात्री जाग येताच महिलेला बसला मोठा धक्का, बेडवर झोपला होता...

मध्यरात्री अचानक आली जाग, महिलेने बेडवर जे पाहिलं ते पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली

Sep 27, 2022, 06:21 PM IST

किळसवाणं! महिलेची हत्या करून नंतर मृतदेहासोबत संपुर्ण रात्रभर...

सहा दिवस पोलिसांसोबतचं फिरत होता आरोपी, अखेर असा झाला गजाआड 

Sep 12, 2022, 05:01 PM IST

तरूणीचा लग्नास नकार, संतापलेल्या तरूणानं उचललं मोठं पाऊलं

लग्नास नकार देणाऱ्या तरूणीसोबत तरूणाने जे केलं त्याने संपुर्ण गाव हादरलं, वाचा क्राईम स्टोरी 

Aug 30, 2022, 08:43 PM IST

सिनियर्सकडून विद्यार्थ्यांची रॅगिंग, VIDEO होतोय सोशल मीडियावर व्हायरल

विद्यार्थ्यांना रांगेत उभ करून छळल, रॅगिंगचा VIDEO पाहून महाविद्यालय प्रशासन हादरलं 

Jul 31, 2022, 12:52 PM IST

जंगलात लाकूड तोडायला गेली, अन् करोडपती होऊन घरी परतली

लाकूडतोड्याची गोष्ट तुम्ही ऐकलीच असेल, इथं प्रत्यक्षातच घडलाय तसा चमत्कार. पाहा कसं पालटलं तिचं नशीब... 

Jul 29, 2022, 01:05 PM IST

पत्नीविरोधात FIR दाखल करून घेण्यास नकार, पतीने जे केलं त्याने पोलीस प्रशासन हादरलं

पती-पत्नीला पोलीस ठाण्यात बोलावणे पोलिसांनाच पडले महागात, वाचा नेमका ड्रामा घडला पोलीस ठाण्यात 

 

Jul 25, 2022, 12:57 PM IST

Ranji Trophy Final: 67 वर्षांचा दुष्काळ संपवला, मध्य प्रदेशने पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीवर कोरलं नाव

41 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईचा मध्य प्रदेशकडून पराभव 

Jun 26, 2022, 03:33 PM IST

धक्कादायक! गर्भवती महिलेला खांद्यावर घेऊन 3 किमीची पायपीट

 गर्भवती महिलेला रुग्णालयात पोहोचण्यासाठी तब्बल 3 किलो मीटरची पायपीट करावी लागली.

Jun 18, 2022, 03:11 PM IST

चिल्लर नाही? तर मग Phone pay, Google pay करा.. एकेकाळी महापालिकेत नोकरी आणि आता...

देण्याची इच्छा असूनही अनेकदा सुट्टे पैसे नसल्यानं भिक्षेकऱ्याना भिक्षा देता येत नाही. यावर या भिक्षेकऱ्याने नवा फंडा शोधून काढलाय.

 

May 12, 2022, 07:23 PM IST

ही महिला आहे ६० वर्ष उपाशी...

पोटची भूक माणसाला शांत बसून देत नाही. तुम्ही किती दिवस उपाशी राहू शकता?

Sep 13, 2017, 03:21 PM IST