madhya pradesh heart attack video

सहकुटुंब हॉटेलमध्ये आले, जेवणाच्या टेबलवरच तरुणाने प्राण गमावले, अंगावर काटा आणणारा Video समोर

Madhya Pradesh Heart Attack Video: मध्य प्रदेशातील एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हॉटेलमध्ये जेवत असलेल्या एका व्यक्तीला जागेवरच हार्ट अटॅक आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

Dec 19, 2023, 12:32 PM IST