madya pradesh

लग्नमंडपातून नववधूच्या अपहरणाचा प्रयत्न; वडिलांचा पाय आणि भावाचा हात मोडला, गर्दी जमताच हातातील तलवारीने...

हातात नंग्या तलवारी घेऊन हल्लेखोर पोहोचले आणि महिलेला लग्नाच्या आधी घरातून फरफटत बाहेर आणलं. 

 

May 31, 2024, 01:40 PM IST

BJP पदाधिकारी सना खानची हत्या! मृतदेह हिरन नदीत फेकला; आरोपी म्हणाला, 'मीच डिक्कीतील रक्त पुसून...'

Nagpur Bjp Office Bearer Sana Khan: नागपूरमधील भारतीय जनता पार्टीच्या सक्रीय कार्यकर्ता अशी सना खानची ओळख होती. 1 ऑगस्ट रोजी सना मध्य प्रदेशमधील जबलपूरला गेली होती. त्यानंतर 2 ऑगस्टपासून तिचा कुटुंबियांशी संपर्क साधला नव्हता. त्यानंतर ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली होती.

Aug 9, 2023, 11:33 AM IST

प्रियकरासाठी टॉवरवर चढली दोन लेकरांची आई; "...त्या शिवाय उतरणारच नाही!"

 2 पोरांची आई बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली.  नवऱ्याला सोडून बॉयफ्रेंड सोबत राहण्यासाठी ती थेट टॉवरवर चढली. 

Jul 18, 2023, 07:59 PM IST

Viral News: आईची माया? पैसे नसल्याने लेकिकडे जाण्यासाठी दिव्यांग आईचा व्हिलचेअरवरुन 8 दिवसात 180 किमी प्रवास

Viral News: एका 90 वर्षांच्या दिव्यांग महिलेने आपल्या लेकीकडे जाण्यासाठी व्हिलचेअरवरुन तब्बल 180 किमीचं अंतर कापलं. ज्या वयात माणसाला धड चालताही येत नाही, त्या वयात या महिलेने सलग आठ दिवस प्रवास केला. 

Jun 8, 2023, 04:04 PM IST

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मध्य प्रदेशात महिलांवर होणारे अत्याचार थांबताना दिसत नाहीये. आता पुन्हा एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Jan 11, 2018, 11:16 PM IST