magh purnima 2024

Magh Purnima 2024 Upay : माघ पौर्णिमेला धन-समृद्धीसाठी करा 'हे' उपाय! 32 पटीने मिळेल फळ

Magh Purnima 2024 Upay : हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व असून यादिवशी स्नान आणि दान केल्यामुळे पुण्य प्राप्त होते. यादिवशी धन समृद्धीसाठी ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहेत. हिंदू धर्मात सर्व पौर्णिमेला शास्त्रांमध्ये विशेष महत्त्व असून माघ महिन्याची पौर्णिमा अतिशय फलदायी मानली गेली जाते. असं म्हणतात यादिवशी सर्व देव देवता पृथ्वीवर येतात. माघी पौर्णिमेला स्नान करुन दान केल्यास बत्तीस पट पुण्य मिळते असं म्हणतात. त्यामुळे ही पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. 

Feb 24, 2024, 09:09 AM IST

Magh Purnima 2024 : 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग! 'या' राशींवर बरसणार माता लक्ष्मीची कृपा

Magh Purnima 2024 : तब्बल 13 वर्षांनंतर माघ पौर्णिमेला धनशक्ती, महालक्ष्मी आणि रुचक योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा माघ पौर्णिमेला अनेक शुभ योगायोग आहेत. त्यामुळे काही राशींवर माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे. 

Feb 23, 2024, 11:12 PM IST

माघ महिन्यात चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू!

Magh 2024 : धार्मिक शास्त्रात माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. या महिन्यात कुठल्या गोष्टी करु नये किंवा कुठल्या गोष्टी कराव्यात याबद्दल शास्त्रात सांगण्यात आलं आहे. या गोष्टींचं पालन केल्यास घरात सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं. 

Feb 10, 2024, 01:11 PM IST

Magh Purnima 2024 : 'या' तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

Magh Purnima 2024 : प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि त्यानंतर पौर्णिमा येत असते. वर्षाला 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा असतात. प्रत्येक पौर्णिमेला हिंदू धर्मात महत्त्व असतं. माघ पौर्णिमा अतिशय खास आहे. 

Feb 10, 2024, 10:07 AM IST