राज्यातील वीज थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर...
राज्यातील ४० लाख शेतकऱ्यांकडे महावितरणचे १७ हजार कोटी रुपये थकले आहेत.
Apr 21, 2017, 07:08 PM ISTमहावितरण जुन्या ५०० रुपयांच्या नोट स्वीकारणार
राज्य शासनाकडून आलेल्या आदेशानंतर महावितरण वीज बिल भरण्यासाठी दि. 15 डिसेंबर 2016 पर्यन्त घरगुती आणि वैयक्तिक ग्राहकांच्या जुन्या पाचशेच्या नोटा स्वीकारणार आहे. ज्या घरगुती वीज ग्राहकांकडे जुन्या पाचशेच्या नोटा आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Nov 25, 2016, 10:20 PM ISTमहावितरणचा ग्राहकांना शॉक, नोव्हेंबरपासून वीजदरात वाढ
महावितरणने घरगुती आणि व्यावसायिक विजेच्या दरात वाढ केली आहे. 1 नोव्हेंबरपासून वीजदरात दीड टक्के वाढ करण्यात आली आहे.
Nov 4, 2016, 08:09 AM ISTएक एप्रिलपासून वीज बिल भरा मोबाईलवरून
महावितरणच्या ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठीची डेस्कटॉपची संकल्पना मोबाईल अॅप्लिकेशनमुळे मागे पडणार आहे. दिवसेंदिवस वाढत्या स्मार्टफोनमुळे महावितरणने वीज बिल भरण्याचा पर्याय मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे देण्याचे ठरवले आहे. येत्या एक एप्रिलपासून हे ऍप्लिकेशन सुरू करण्याचा महावितरणचा मानस आहे.
Jan 28, 2015, 01:21 PM IST