Gufi Pental Death | 'महाभारता'तील शकुनीमामा साकारणारे गुफी पेंटल काळाच्या पडद्याआड
Actor Gufi Paintal of Mahabharat fame dies at 79
Jun 5, 2023, 02:40 PM ISTमहाभारतात शकुनीमामा लंगडत का चालायचा? गुफी पेंटलच ठरले होते कारण
बी आर चोप्रा यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या 'महाभारत' मालिकेत शकुनीमामाची भूमिका निभावणारे शकुनीमामा तुम्हाला आजही आठवत असतील. आज 5 जूनला ही भूमिका अजरामर करणारे गुफी पेंटल यांचं निधन झालं. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला
Jun 5, 2023, 01:35 PM IST
'महाभारत' मधील शकुनीमामा उर्फ गुफी पेंटल यांचे निधन
Mahabharat Fame Gufi Paintal Passed : 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेत गुफी पेंटल यांनी आज सकाळी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या पार्थीवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनानंतर अभिनय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
Jun 5, 2023, 11:20 AM IST
महाभारत फेम 'शकूनी मामा' रुग्णालयात दाखल! प्रकृती चिंताजनक
Mahabharat Fame Shakuni Mama Gets Admitted in Hospital: महाभारत ही मालिका आपल्या सगळ्यांच्याच आवडीची आहे. परंतु सध्या या मालिकेतील एक जेष्ठ कलाकाराबद्दल एक मोठी अपडेट येते आहे. ज्येष्ठ अभिनेते गूफी पेंटल यांना रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे.
Jun 2, 2023, 05:10 PM ISTRoopa Ganguly: 'महाभारत' फेम अभिनेत्रीचा तीन वेळा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; इतकी का खचली?
Roopa Ganguly : एखाद्या कलाकाराला (Celebrity) मिळणारी लोकप्रियता आणि प्रेक्षकांकडून त्यांना मिळणारं प्रेम पाहता त्याचा हेवा वाटणं स्वाभाविक आहे. पण, बाहेरून त्यांचं आयुष्य कितीही सुरेख आणि हवंहवंसं वाटत असलं, तरीही कलाकारांच्या वाट्याला येणारं दु:ख मात्र कायमच पडद्याआड राहतं.
Dec 28, 2022, 09:24 AM ISTMahabharat: दानशूर कर्णाचं 'या' ठिकाणी झाले अंत्यसंस्कार, वडाच्या झाडाबाबत आजही आश्चर्य
महाभारत या पौराणिक कथेबाबत तुम्ही ऐकलं, वाचलं असेलच. महाभारतातील प्रत्येक पात्राबाबत कायमच कुतुहूल वाटते. प्रत्येक पात्राची स्वत:चं असं वेगळं अस्तित्व आहे. यापैकी कर्ण हे पात्र कायमच स्मरणात राहणारं आहे. कर्ण त्याच्या दानशूरपणासाठी ओळखला जातो. त्यासोबत शौर्य, वचन आणि मित्रता यातही मागे नव्हता. महाभारत युद्ध सुरु झाल्यानंतर 17 व्या दिवशी दानशूर कर्णाचा मृत्यू झाला.
Nov 30, 2022, 06:48 PM ISTVideo | शिवराज पाटीलांचे वक्तव्यावरुन घूमजाव
Former minister Shivraj Patil gave a clarification on the statement
Oct 21, 2022, 12:50 PM ISTVideo | शिवराज पाटीलांनी वादग्रस्त विधानाचे सपष्टीकरण द्यावे : उदय सांमत
The spokesperson of NCP defended Shivraj Patil's statement
Oct 21, 2022, 12:45 PM ISTVideo | शिवराज पाटीलांच्या वक्तव्यावर दरेकरांनी व्यक्त केली खंत
Darekar expressed his displeasure with Shivraj Patil's statement hurting sentiments
Oct 21, 2022, 12:35 PM ISTमूर्ती एक पण मंदिर दोन! महाभारत काळातील या रहस्यमय मंदिराचं गुढं काय? जाणून घ्या
हे मंदिर श्री माता भीमेश्वरी देवीचे मंदिर आहे, जे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. रिपोर्ट्सनुसार या मंदिराचा संबंध महाभारत काळाशी आहे.
Jul 2, 2022, 06:32 PM IST२० वर्षाच्या अन्नामने पेन्सिलीवर कोरलं 'महाभारत'
अन्नाम महिता या 20 वर्षांच्या तरुणीने महाभारतातील श्लाेकांमधील 67 हजार 230 अक्षरे पेन्सिलींच्या टाेकांवर काेरली आहेत.
May 25, 2022, 05:11 PM ISTनवरा-बायकोने कधीही एका ताटात जेवण करु नये! भीष्म पितामह यांनी सांगितलं 'या' मागील रहस्य
नवरा-बायकोने एका ताटात खाऊ नये, असे धर्मग्रंथांचे वडील आणि अभ्यासक सांगतात.
Apr 5, 2022, 05:46 PM ISTVIDEO! महाभारतात भीमाची भूमिका साकारणे अभिनेते प्रविण कुमार यांचं निधन
LOCAL NEWS PARVIN KUMAR DEATH
Feb 8, 2022, 11:05 PM ISTयदा यदा ही धर्मस्य...; मुस्लिम चाचांनी गायलं महाभारतचं शीर्षकगीत, पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
काही वर्षांपूर्वी अथ श्री महाभारत कथा.... असे शब्द काही पडले की घरातील सर्व मंडळी एकाच जागी एकत्र येत असत
Sep 23, 2021, 12:54 PM IST'महाभारत' फेम अभिनेत्याचा कोरोनामुळे मृत्यू
कोरोनामुळे अभिनेत्याची प्रकृती फार चिंताजनक होती.
Apr 11, 2021, 02:35 PM IST