maharahstra

कोटींच्या कोटी उड्डाणे! राजकारण्यांच्या संपत्तीत वाढ, धनवान उमेदवारांची संख्या वाढली, महायुतीचे सर्वाधिक उमेदवार

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी महायुतीच्या नेत्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या संपत्तीवरुन महायुतीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

Nov 1, 2024, 08:15 PM IST

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचा होणार, थोरातांच्या विधानामुळे चर्चांना उधाण

काँग्रेसनं मविआतून मुख्यमंत्री पदावर दावा ठोकल्यानं महाविकास आघाडीत बिघाड होण्याची शक्यता आहे.

Sep 19, 2024, 08:35 PM IST
Figures can now be drawn with a pen in the language subject answer sheet in 10th 12th examinations PT28S

VIDEO | दहावी - बारावीच्या विद्यार्थीसाठी बोर्डाने घेतला मोठा निर्णय

Figures can now be drawn with a pen in the language subject answer sheet in 10th 12th examinations

Feb 26, 2024, 06:55 PM IST
Maharashtra Special Assembly Session for Marath Reservation PT46S

'सत्तेत बसलेले रिपोर्ट मॅनेज करतील' जितेंद्र आव्हाड यांचा राज्य सरकारवर गंभीर आरोप

ठाणे पालिका सहआयुक्त महेश आहिर मारहाण प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांना अटकपूर्व जामिन मंजूर झाला आहे, यानतंर जितेंद्र आव्हाड आणि त्यांची कन्या नताशा यांनी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत

Feb 17, 2023, 05:28 PM IST

Khandoba Yatra: नळदुर्गच्या खंडोबाची 6 जानेवारीला महायात्रा, लाखो भाविकांचं श्रद्धास्थान

लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर इथल्या श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सव, विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन

Dec 29, 2022, 01:32 PM IST

नांदेडमध्ये पतसंस्थेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, घटना CCTVत कैद

तलवार आणि चॉपर घालून सहा जण पतसंस्थेत शिरले आणि... 

Oct 1, 2022, 06:05 PM IST

सख्खा भाऊ पक्का वैरी! क्षुल्लक कारणावरुन मोठ्या भावाला संपवलं

मोठ्या भावाचा खून करुन लहान भाऊ फरार झाला, पण पोलिसांनी काही तासातच त्याच्या मुसक्या आवळल्या

Jul 12, 2022, 09:42 PM IST

हॉटेलमध्ये जेवल्याचे पैसे दिले नाहीत? हॉटेल चालकाने अडवला सदाभाऊ खोत यांचा ताफा

जेवणाचे पैसे मिळावेत यासाठी सदाभाऊंचा ताफा अडवला? पाहा सदाभाऊ खोत यांनी काय म्हटलंय

Jun 16, 2022, 08:27 PM IST
shambhuraj desai on raj thackeray case PT1M41S

राज ठाकरे यांना भाजपचा 'बुस्टर डोस', ठाकरे सरकारवर धडाडणार दुहेरी तोफा

मनसेपाठोपाठ भाजपचंही ठरलं! महाराष्ट्र दिनी होणार 'बुस्टर डोस' सभा

Apr 28, 2022, 06:47 PM IST