महाराष्ट्राच्या राजकारणात मेहुणे-मेव्हण्यात टशन! धनंजय मुंडेंच्या मेव्हण्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा
Dhananjay Munde : परभणीतल्या गंगाखेड विधानसभा मतदारसंघात आमदार गुट्टे विरुद्ध माजी आमदार मधुकर केंद्रे यांच्यात वाद पुन्हा पेटलाय. धनंजय मुंडेंचे मेहुणे मधुसूदन केंद्रें यांनी ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय. केंद्रे यांनी गुट्टेंविरोधाची भूमिका घेतल्यानं त्याचे पडसाद परळी मतदारसंघातही उमटलेत.
Nov 5, 2024, 09:57 PM ISTशिवसेना आणि राष्ट्रवादीचे ओरिजनल मालक कोण? राज ठाकरेंच्या प्रश्नाची महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त चर्चा
Raj Thackeray : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह बाळासाहेबांचं असल्याचं सांगून राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानं शिवसेनेवर स्पष्टीकरण देण्याची वेळ आलीय. तर उद्धव ठाकरेंच्या पक्षानं राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर टीकेची झोड उठवलीये. राज ठाकरेंनीही पहिल्यांदा शिवसेना फोडल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय.
Nov 5, 2024, 09:18 PM ISTसंजय राऊतांचे भाऊ... ती टीका आणि 'बकरी'; काय आहे प्रकरण?
विधानसभा निवडणुकीत उमेदवारांनी प्रचाराचा फोडला आहे. प्रचार करताना विरोधकांवर टीका करणं ही अतिशय सामान्य बाब आहे. पण आमदार सुनील राऊतांना हीच टीका भारी पडली आहे. विक्रोळी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे.
Nov 5, 2024, 11:30 AM ISTशिवाजी पार्कमध्ये पेटला कंदील वाद; आचारसंहिता उल्लंघनाच्या आरोपानंतर मनसेचा मोठा निर्णय
दीपोत्सवावरून मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेत सामना रंगलाय. दीपोत्सवातून मनसेनं आचारसंहितेचं उल्लंघन केल्याची तक्रार केल्यानंतर मनसेने मोठं पाऊल उचलंय.
Nov 2, 2024, 10:34 AM ISTनिवडणूक लढणार, ठाकरेंशी भिडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेत सदा सरवणकर यांचा मोठा खुलासा
Sada Sarvankar : सदा सरवणकर माहीम विधानसभेतून माघार घेण्यास तयार नाहीये... काहीही झालं तरीही निवडणूल लढणार आणि जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.. महायुतीचे अधिकृत उमेदवार आपणच असल्याचा दावाही त्यांनी केलाय..
Nov 1, 2024, 11:42 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा फोन टॅपिंगचा विषय; रश्मी शुक्लांवरून वार-प्रहार
Rashmi Shukla : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांवर मविआच्या नेत्यांनी पुन्हा एकदा फोन टॅपिंगचे आरोप केलेत.. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यापाठोपाठ खासदार संजय राऊत यांनीही रश्मी खुक्लांवर आरोप केलेत.
Nov 1, 2024, 11:21 PM ISTनिवडणुकीआधी राष्ट्रवादी शरद पवार पक्षला मोठा दिलासा; निवडणूक आयोगानं दिला अत्यंत महत्वाचा निर्णय
Sharad Pawar NCP : पिपाणी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवारांच्या तुतारीला लोकसभेत मोठा फटका बसला होता. चिन्ह साधर्म्यामुळे निवडणुकीत फटका बसल्याचा दावा शरद पवारांच्या पक्षानं केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं निवडणूक आयोगात धाव घेतली. आता निवडणूक आयोगानं शरद पवारांना दिलासा दिलाय. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचं भाषांतर ट्रम्पेट असंच राहणार आहे, असं आयोगानं म्हटलंय
Nov 1, 2024, 11:01 PM ISTकाँग्रेसचा 'राजा' भाजपच्या छवणीत; वर्षा गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप करत सोडला पक्ष
Ravi Raja : काँग्रेस नेते रवी राजा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई भाजपचं उपाध्यक्षपद राजा यांना प्रदान करण्यात आले आहे. सायनमधून उमेदवारी न दिल्याने रवी राजांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे.
Oct 31, 2024, 11:22 PM ISTमहाराष्ट्रात सरकार बदलणार? मनसेची सत्ता आणि फडणवीस मुख्यमंत्री? राज ठाकरे यांचे सूचक वक्तव्य
Raj Thackeray Devendra Fadnavis Meeting : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. अशात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
Oct 31, 2024, 09:09 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी; बैलगाडीतून अर्ज भरायला गेलेल्या उमेदवारांसाठी भाजपने विमान पाठवले
Nashik Vidhan Sabha Election 2024 : शिर्डी विधानसभा मतदारसंघात बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. अशातच बंडखोराची समजूत काढण्यासाठी भाजपने विमान पाठवले आहे.
Oct 30, 2024, 04:52 PM ISTदेवेंद्र फडणवीस फोनवर असं काय म्हणाले? निवडणूक केंद्रावर पोहचलेला 'तो' उमेदवार अर्ज न भरताच माघारी फिरला
Jagdish Mulik: पुण्यातील वडगाव शेरीतून जगदीश मुळीक यांनी माघार घेतलीये...मुळीक यांनी माघार घेतल्यानंतर मुळीक यांच्या मोबाईलवर फडणवीस यांना फोन करत कार्यकर्त्यांची समजूत काढली.
Oct 29, 2024, 11:02 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात मैत्रीत दगाबाजी! महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते चक्रव्युहात सापडले
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीत मित्रपक्षच एकमेकांविरोधात लढत आहेत. यामुळे निवडणुक अत्यंत चुरशीची झाली आहे.
Oct 29, 2024, 10:29 PM ISTमहाराष्ट्रातील बहुचर्चित 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा; आर आर पाटील यांचे नाव घेत अजित पवारांचा खळबळजनक खुलासा
Maharashtra Irrigation Scam Ajit Pawar : अजित पवारांच्या या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करण्याची मागणी केलीये.. तसेच आमदार जितेंद्र आव्हाड आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय..
Oct 29, 2024, 09:54 PM ISTअजित पवारांच्या तगड्या उमेदवाराविरोधात लढणार शिंदेच्या शिवसनेचा उमेदवार; BJP चा प्रचार न करण्याचा निर्णय
Nawab Malik : मुंबईत शिवाजीनगर मानखुर्दमधून नवाब मलिक राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत. शेवटच्या क्षणी धावपळ करत भरला AB फॉर्म... भाजपचा विरोध डावलून अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली. तर, मलिकांचा प्रचार करणार नाही, भाजपची स्पष्ट भूमिका...
Oct 29, 2024, 09:40 PM ISTउद्धव ठाकरे सीएम असताना केंद्राकडून निधी का येत नव्हता? प्रविण दरेकर स्पष्ट म्हणाले...
Pravin Darekar : भाजप नेते प्रविण दरेकर यांनी नुकतीच 'झी 24 तास'च्या जाहीर सभा कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
Oct 29, 2024, 07:41 PM IST