महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी दुष्मनी; सोबत असणारे विरोधात का गेले? पुन्हा त्याच विषयावर चर्चा
Amit Shah On uddhav thackeray : विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलाय. भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय. जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलंय.
Nov 10, 2024, 08:54 PM ISTमहायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर
Amit Shah On Maharashtra CM Post : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अमित शाहा यांनी मोठं विधान केले आहे.
Nov 10, 2024, 08:22 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारे पुस्तक; भुजबळ भाजपसोबत कसे गेले याबाबत मोठा खुलासा
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांबाबत एका पुस्तकात खळबळजनक दावा करण्यात आलाय.. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय.. ईडीपासून सुटका मिळवण्यासाठी भाजपसोबत गेल्याचं भुजबळांनी म्हटलंय.. 2024 द इलेक्शन दॅट सरप्राइज्झ इंडिया या इंग्रजी पुस्तकात भुजबळांनी हा दावा केल्याचा उल्लेख आहे.
Nov 8, 2024, 11:29 PM ISTसमर्थ रामदासांनी गुलामीच्या काळात तरुणांना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांना पाठिंबा दिला; अमित शाहांच्या वक्तव्यामुळे वाद
Amit Shah : प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. या प्रचाराच्या रणधुमाळीत समर्थ रामदास स्वामींबाबत केलेलं वक्तव्य एका नव्या वादाला कारणीभूत ठरलंय.
Nov 8, 2024, 10:47 PM ISTशरद पवारांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे? जाहीर सभेत स्पष्टच सांगितलं, 'होय, मी प्रत्येक...'
शरद पवार यांच्या टार्गेटवर धनंजय मुंडे आहेत का? प्रश्नावर धनंजय मुंडेंनी केला मोठा खुलासा
Nov 8, 2024, 07:08 PM ISTएकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांवर मोठी कारवाई केली. शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
Nov 8, 2024, 04:18 PM IST42 लाख द्या EVM हॅक करुन जिंकून देतो...; मविआच्या उमेदवाराला ऑफर देणाऱ्याला अटक
Maharashtra Assembly Election: ईव्हीएम हॅककरून जिंकून देण्याचं आमिष दाखवणाऱ्या आरोपीला गजाआड करण्यात आलं आहे. वसंत गीतेंच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला आमिष दाखवण्यात आलं होतं.
Nov 7, 2024, 12:46 PM ISTमुलांनाही मोफत शिक्षण, छत्रपती शिवरायांची मंदिरं अन्...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या घोषणा
Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वचननामा जाहीर केला आहे. काय आहे या जाहीरनाम्याची वैशिष्ट्यै
Nov 7, 2024, 11:14 AM ISTआपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जातेय; धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
Dhananjay Munde : आपला पराभव करण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचा गौप्यस्फोट, धनंजय मुंडे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांचा नेमका रोख कुणावर आहे? असा सवाल उपस्थित होत आहे.
Nov 6, 2024, 11:15 PM ISTमहाराष्ट्रात मोठा राजकीय प्रयोग फसला? मनोज जरांगे यांच्या खळबळजनक दाव्यानंतर राजरत्न आंबेडकर यांचा खुलासा
Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. मित्रपक्षांनी उमेदवारांची यादी दिली नव्हती, असा दावा जरांगेंनी केला होता. त्यावर आता राजरत्न आंबेडकरांनी स्पष्टीकरण दिलंय. यादी दिली नाही हे चुकीचं कारण असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. त्यामुळे जरांगे आणि मित्रपक्षांमध्येच उमेदवार यादीवरून जुंपल्याचं चित्र आहे.
Nov 6, 2024, 10:48 PM ISTमहाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधण्याची उद्धव ठाकरेंची घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली
Uddhav Thackeray : महाराष्ट्राची कोणतीही निवडणूक अशी जात नाही ज्या निवडणुकीत शिवाजी महाराजांचा मुद्दा प्रचारात येत नाही. या निवडणुकीत शिवरायांच्या मंदिराचा मुद्दा गाजत राहणार हे स्पष्ट झालंय.
Nov 6, 2024, 10:04 PM ISTमविआच्या जाहिरनाम्यात 5 मोठ्या घोषणा, वाचा कोणत्या?
महाविकास आघाडीची आज मुंबईतील बीकेसी येथे सभा पार पडली. या सभेतून राहुल गांधी यांनी पाच मोठ्या घोषणा केल्या.
Nov 6, 2024, 08:35 PM ISTमहाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसे
Rahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.
Nov 6, 2024, 08:05 PM ISTBig News : 20 नोव्हेंबरला मुंबईत सार्वजनिक सुट्टी जाहीर; कर्मचाऱ्यांना जबरदस्ती कामावर बोलावणाऱ्या कंपन्यावर कारवाई होणार
20 नोव्हेंबर रोजी मुंबईत सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. तशा प्रकारचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
Nov 6, 2024, 06:09 PM ISTशिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शह-काटशहाचे राजकारण
Maharashtra Politics : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर राजकीय चित्र स्पष्ट झाले असून महायुती आणि महायुतीत थेट लढत होणार आहे. महायुतीचे नेते पुन्हा सत्तेत येण्याचा दावा करत असताना महायुतीत शह-काटशहाचे राजकारण रंगलंय.
Nov 5, 2024, 11:27 PM IST