maharashtra assembly polls

सिंधुदुर्गात शिवसेनेने गड राखला, कणकवलीत पुन्हा राणेच

संपूर्ण राज्यात युती झाली तरी सिंधुदुर्गात युती न होता शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत झाली.  

Oct 24, 2019, 04:25 PM IST

निकाल महाराष्ट्राचा : कोकण । शिवसेनेला मोठे यश, भाजप-राष्ट्रवादीने जागा राखल्या

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्याचवेळी भाजप आणि राष्ट्रवादीने यशही मिळवले आहे. बंडखोरीचा फटका शिवसेनेला बसला.

Oct 24, 2019, 07:40 AM IST

ठाण्यात बसपा नेत्याकडून मतदान केंद्रावर शाई फेकून निषेध

बसपा नेते सुनील खांबे यांनी मतदान केंद्रावर गोंधळ घातला.  

Oct 21, 2019, 07:37 PM IST

भाजपच्या सभेतील कचरा उचलून शिवसेनेची भाजपवर कुरघोडी

सभेनंतर मैदानातील कचरा उचलण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वारंवार केलं जात असतानाच मुंबईतील महालक्ष्मी इथं झालेल्या सभेत भाजप कार्यकर्त्यांनी या आवाहनाकडं दुर्लक्षच केलं आहे. सभेनंतर मैदानात सर्वत्र कचरा पडून होता. अखेरीस रविवारी सकाळी शिवसेनेनं मैदानात स्वच्छता मोहीम राबवून भाजपवर कुरघोडी केली आहे. 

Oct 5, 2014, 03:54 PM IST

आता जनतेची खरंच सटकली पाहिजे- अजित पवार

विधासभा निवडणुकीत यंदा प्रत्येक पक्ष स्वबळावर लढणार आहे. यामुळं आता स्थानिकांना, कार्यकर्त्यांना प्राधान्य मिळेल, पक्ष संघटना मजबूत करता येईल. 

Sep 28, 2014, 08:35 PM IST

अपडेट: आघाडी राष्ट्रवादीलाच तो़डायचीय - राणे

दुपारी ४.३० वाजता - 

आघाडीचा निर्णय आज संध्याकाळपर्यंत होणार, आघाडी राष्ट्रवादीलाच तोडायची आहे, नारायण राणेंची रोखठोक भूमिका

दुपारी ३.२५ वाजता - 

मुख्यमंत्री कराडहून आल्यानंतर जागावाटपाबाबत बैठक होणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

Sep 24, 2014, 10:05 AM IST

जानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत

महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील. 

Sep 21, 2014, 03:27 PM IST