दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, उत्तरपत्रिकेतील आकृत्यासंदर्भात शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय
Maharashtra Board 10th Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण मंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. इयत्ता दहावी- बारावीच्या परीक्षांमध्ये भाषा विषयाच्या कृती पत्रिकेसंदर्भातील प्रश्नांवरील आकृत्या पेन किंवा पेन्सिल यापैकी कशानेही विद्यार्थ्यांनी काढल्या. यावर शिक्षक, विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये गोंधळाचे वातावरण होते.
Feb 26, 2024, 10:36 AM ISTMaharashtra Education Survey | शिक्षणाची ऐशीतैशी..'असर'च्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव
The shocking reality in Education the survey of 'Asar'
Jan 19, 2023, 01:10 PM ISTSchool Teacher: शिक्षण सेवकांच्या मानधनाबाबत मोठी बातमी
Teaching Staff : कमी मानधनावर काम करणाऱ्या शिक्षण सेवकांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिक्षण ( Maharashtra Education) सेवकांच्या मानधनात लवकरच वाढ होऊ शकते. (Remuneration of teaching staff)
Dec 2, 2022, 03:51 PM ISTपालकांनो इथे लक्ष द्या! शालेय विद्यार्थ्यांची ढकलगाडी होणार बंद? राज्यात तिसरीपासून वार्षिक सराव परीक्षा?
राज्याचं नवं शैक्षणिक धोरण ठरवलं जाणार, राज्यात शिक्षणाचा 'केरळ पॅटर्न' (Kerala Pattern) राबवला जाणार
Nov 22, 2022, 07:18 PM ISTशिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारी बातमी! 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी 'झी 24 तास'च्या हाती
याआधी 2021 मधील बोगल शिक्षकांची यादी दाखवली होती, आता 2018 मधील बोगस शिक्षकांची यादी आम्ही दाखवणार आहोत,
Mar 20, 2022, 06:51 PM IST15 टक्के फी कपातीचा शासनआदेश जारी, पण पालकांना दिलासा मिळणार का?
15 टक्के फी कपातीच्या अध्यादेशाला 'शिक्षणसम्राट' मंत्र्यांचा विरोध असल्याने अखेर शिक्षण विभागाला जीआर काढावा लागला
Aug 12, 2021, 07:53 PM ISTAadmission : शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरी प्रवेश मिळणार...शिक्षणविभागाचा मोठा निर्णय
शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसेल, तरी यापुढे नववी आणि दहावीच्या प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्रावर तात्पुरता प्रवेश देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय विभागाने घेतला आहे.
Jun 17, 2021, 06:15 PM IST'वैयक्तिक दु:ख बाजूला सारुन बैठक घेतली, उद्धवजींचा धीरोदत्तपणा प्रशंसनीय'
मुख्यमंत्र्यांचं हे वागणं धीरोदात्त आहे. स्वतः चं दुःख बाजूला ठेवून राज्याची काळजी वाहणारं आहे
Jun 15, 2020, 05:07 PM ISTशाळा शुल्क वाढीला असा चाप बसणार
शालेय शुल्क वाढीला आळा घालण्यासाठी सरकारनं नवं पाऊल उचलले आहे. यापुढे फी वाढीविरोधात निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडे तक्रार करता येणार आहे.
Mar 20, 2018, 09:48 PM IST