बेळगाव सीमाप्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार बैठक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बेळगाव सीमाप्रश्नावर येत्या शनिवारी मुंबईमधील सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक बोलावली आहे.
Dec 5, 2019, 06:59 PM ISTमहाराष्ट्र एकीकरण समितीला राष्ट्रवादीपाठोपाठ शिवसेनेचा पाठिंबा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समिती राष्ट्रवादीने जाहीर पाठिंबा दिलाय. पक्षाचे राष्ट्रीय शरद पवार यांनी तशी बेळागावत घोषणा केली. आज शिवसेनेने कर्नाटक विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्याचवेळी बेळगावत एकही उमेदवार देण्यात नसल्याचे सांगत महाराष्ट्र एकीकरण समितीला जाहीर पाठिंबा दिलाय.
Apr 1, 2018, 11:23 PM IST